Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: धनगर आरक्षण : 16 ऑक्टोबरला राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

धनगर आरक्षण : 16 ऑक्टोबरला राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन

Surajya Digital
Last updated: 2020/10/11 at 9:00 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सातारा : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासोबत धनगर नेत्यांची झालेली बैठक धनगर समाजाला विश्वासात न घेता आयोजित केली असल्याचा आरोप ऑल इंडिया धनगर समाजाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी केला आहे. त्यामुळे आरक्षणासाठी नियोजित 16 ऑक्टोबरला होणारे राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन होणारच असल्याचा निर्धार काकडे यांनी बोलून दाखवला आहे.

साताऱ्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांसोबत झालेली धनगर नेत्यांची बैठक ही समाजाला विश्वासात न घेता झाली आहे, असा आरोप काकडे यांनी केला. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार दुर्लक्ष करत आहे, अशी टीका त्यांनी केली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

* धनगर समाजात दुही

नुकतीच धनगर समाजातील नेत्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत आरक्षणाबाबत बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी जरी आश्वासन दिले असले तरी धनगर समाजात मात्र अजुनही एकी नसल्याचे स्पष्ट होत आहे. ऑल इंडिया धनगर समाज दिल्ली- महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रविण काकडे यांनी या बैठकीबाबत नाराजी व्यक्त करत धनगर समाजातील लोकांना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप केला.

यामुळे धनगर समाजासाठी आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करून धनगर समाजाला एस. टी. सर्टिफिकेट मिळावीत आणि आदिवासी समाजाच्या सवलती लागू कराव्यात या प्रमुख मागण्यांसाठी येत्या 16 ऑक्टोबरला संपूर्ण राज्यभरात धनगर समाज रस्त्यावर उतरुन रास्ता रोको आणि चक्काजाम आंदोलन करणार असल्याची घोषणा काकडे यांनी पत्रकार परिषदेत केली.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #धनगरसमाज #आरक्षण #चक्काजाम #रास्तारोको #विश्वासात #घेतले #प्रवीणकाकडे #आरोप
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अमित ठाकरेंनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार; सर्वांनी एकत्र येऊन दिलेला लढा होतो यशस्वी
Next Article छत्रपती घराण्याचा अपमान केल्याप्रकरणी सदावर्तेंवर गुन्हा दाखल

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?