Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूरात सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

सोलापूरात सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन

admin
Last updated: 2025/08/01 at 6:05 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर, 1 ऑगस्ट।
जनतेच्या तक्रारी आणि गाऱ्हाणी ऐकण्यासाठी जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, सात रस्ता, सोलापूर येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी दिली.

या लोकशाही दिनात—

  • मागील सहा महिन्यातील लोकशाही दिनाच्या निवेदनांवरील कारवाई अहवाल,

  • माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत प्राप्त अर्ज,

  • तसेच ‘आपले सरकार’ पोर्टलवरील प्रलंबित तक्रारींवरील कार्यवाही

—यांचा निपटारा करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article रायगडच्या राजकारणात शिवसेना-राष्ट्रवादीत वादाची ठिणगी?
Next Article मंगळवेढामधील महावितरणची कामे लागणार मार्गी – आ. समाधान आवताडे

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?