Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: टाकळी सिकंदरमध्ये डॉक्टर व कर्मचाऱ्यांस मारहाण; 25 जणांवर गुन्हा दाखल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

टाकळी सिकंदरमध्ये डॉक्टर व कर्मचाऱ्यांस मारहाण; 25 जणांवर गुन्हा दाखल

Surajya Digital
Last updated: 2022/06/02 at 11:19 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

 

Contents
□ टाकळी सिकंदर येथे घडला प्रकारस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…□ डॉक्टराच्या पत्नीस शिवीगाळ, लिहिल्या गाडीवर अश्लील मजकूर

□ टाकळी सिकंदर येथे घडला प्रकार

मोहोळ : डॉक्टरने तपासले नसल्याचा राग मनात धरून हॉस्पिटलमधील डॉक्टरसह कर्मचाऱ्यास मारहाण करून केबिनची नुकसान करून दहा हजार रुपये लुटल्याची घटना टाकळी सिकंदर येथे घडली. याबाबत मोहोळ पोलिस ठाण्यात २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे 

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टर संतोष बाबर यांचे टाकळी सिकंदर येथे अनया  हॉस्पिटल आहे.  डॉक्टर पती-पत्नी दोघेही या यांच्या हॉस्पिटलमध्ये काम करत असतात रात्री नऊ वाजता हॉस्पिटल बंद करून खाजगी कामासाठी ते पंढरपूर येथे गेले होते. त्यांना अतुल बनसोडे यांनी फोन करून सांगितले की मी हॉस्पिटल मध्ये मुलाला घेऊन आलो आहे त्याची तब्येत ठीक नाही तुम्ही त्याच तपासा. यावर डॉक्टरांनी त्यास मी बाहेर आलो आहे शेजारच्या डॉक्टरकडे जाण्यास सांगितले होते.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

 

दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे डॉक्टर हॉस्पिटलमध्ये आले असता त्यांच्या हॉस्पिटलमध्ये काम करणारे मदतनीस शरण गावडे व अरविंद वाघमारे यांनी सांगितले की तुला बनसोडे आठ ते दहा जणांना  घेऊन हॉस्पिटल मध्ये आले आले होते. त्यांनी मदतनीस यांना कानाखाली वाजवली व ओपीडी केबिनचे  आत मध्ये प्रवेश करून आतील ड्रावर मधून अंदाजे आठ ते दहा हजार रुपये घेऊन गेले असल्याचे निदर्शनास आले.

 

□ डॉक्टराच्या पत्नीस शिवीगाळ, लिहिल्या गाडीवर अश्लील मजकूर

 

डॉक्टराच्या पत्नीसही शिवीगाळ करून त्यांच्या गाडीवर अश्लील शिव्या लिहून गेले असल्याचे त्यांच्या पत्नीने त्यांना सांगितले. याबाबत डॉक्टरांनी अतुल बनसोडे यास फोन लावला असता त्याने तो फोन उचलला नाही. काही वेळाने मदतनीस शरण गावडे यांच्या मोबाईलवर अतुल बनसोडे फोन करून डॉक्टरांना फोन द्या, असे सांगितले.

घडल्या प्रकाराबाबत यास विचारले असता तो डॉक्टरांना उलट सुलट बोलू लागला. नंतर काही वेळाने अतुल बनसोडे हा इतर ते २५ जणांना घेऊन हॉस्पिटलमध्ये येवून  डॉक्टर व मदतनीस यांना शिवीगाळ  मारहाण केली. तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शिवाजी गायकवाड यांनी मध्यस्ती केली. अतुल बनसोडे, दिपक वाघमारे, विश्वास वसेकर, संजय सोनटक्के, गणेश शेटे, अमोल गवळी, कसबे  कदम व इतर  वीस जण यांच्याविरोधात  मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #Doctors #staff #beaten #TakliSikandar #Mohol #charged #police, #मोहोळ #डॉक्टर #कर्मचारी #टाकळीसिकंदर #मारहाण #गुन्हा #दाखल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article Singer KK गायक केके अनंतात विलीन; अलविदा ! संगीत विश्वातील सुपरस्टार, वाचा पूर्ण कहाणी
Next Article सोलापुरात पिता पुत्राने केली बँकेची ९२ लाखाची फसवणूक; लग्नासाठी बापाच्या डोक्यात घातली कळशी

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?