Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: विद्यार्थिनींकडून कोणतेही शुल्क घेऊ नका – चंद्रकांत पाटील
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

विद्यार्थिनींकडून कोणतेही शुल्क घेऊ नका – चंद्रकांत पाटील

admin
Last updated: 2025/06/22 at 4:01 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

पुणे, 22 जून, (हिं.स.)। व्‍यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण विद्यार्थिनींना मोफत असल्याने त्यांच्याकडून कोणतेही शुल्क आकारू नये असे आदेश उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दिले आहेत. गेल्या वर्षी संस्थांनी शुल्क आकारले असल्यास, ते परत करण्याचे आदेशही दिले आहेत. मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण योजनेच्या अंमलबजावणीबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीला उच्च व तंत्र अपर मुख्य सचिव बी.वेणूगोपाल रेड्डी, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर, उपसचिव खोरगडे आदी उपस्थित होते.

तंत्रशिक्षण संचालनालयाने हेल्पलाइन सुरू केली असून, शुल्क आकारणीच्या सर्व तक्रारींचे येथे तात्काळ निराकरण होते. यासाठी विशेष नोडल अधिकारी नियुक्त नेमण्यात येणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत १६ जून २०२५ पर्यंत तंत्रशिक्षणकडून १ लाख ३ हजार ६१५ मुलींना ७८४.४६ कोटींची लाभ दिला आहे. यामुदतीत उच्च शिक्षणकडून १ लाख ३२ हजार १८८ अर्ज मिळाले असून त्यातील ६१ हजार ५२६ विद्यार्थिनींना ५५.८३ कोटी वितरित केले आहेत.

You Might Also Like

वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात

संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातून मार्गस्थ

एकनाथ शिंदे यांनी साधला स्थानिक काश्मीरी नागरिकांशी संवाद

ग्रुपने लालपरी बुक करा; कमी तिकिटात विठ्ठल दर्शनाला जा

राहुल गांधींना मिळाला नवा सरकारी बंगला

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले

Latest News

सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले
सोलापूर June 22, 2025
वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात
महाराष्ट्र June 22, 2025
संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट
सोलापूर June 22, 2025
सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा
सोलापूर June 22, 2025
सोलापूर – जिल्ह्यात अवकाळीने 64 कोटींच्या पिकांचे नुकसान
सोलापूर June 22, 2025
“ट्रम्पची नोबेलसाठी शिफारस यासाठीच केली होती का…?”
देश - विदेश June 22, 2025
कर्नाटक : सोशल मीडियावरील खोट्या बातम्यांना कायद्याने आळा घालणार
देश - विदेश June 22, 2025
उबाठाच्या दोन माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश
राजकारण June 22, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?