Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: गेले त्यांचा विचार करू नका, पुन्हा कामाला लागा, शरद पवार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
राजकारण

गेले त्यांचा विचार करू नका, पुन्हा कामाला लागा, शरद पवार

admin
Last updated: 2025/06/17 at 6:28 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

पुणे, 17 जून (हिं.स.) : पिंपरी- चिंचवड शहराचा विकास अजित पवारांनी केला नाही. असं अप्रत्यक्षरीत्या शरद पवार यांनी सूचित केले आहे. शरद पवार हे पिंपरी -चिंचवड मध्ये संकल्प मेळाव्यामध्ये बोलत होते. पिंपरी- चिंचवड शहराचा विकास हा अण्णासाहेब मगर, रामकृष्ण मोरे यांच्यासह इतर नेत्यांनी केला आहे. शहराचा चेहरा बदलण्यासाठी त्यांनी कष्ट घेतले आहे. गांधी आणि नेहरूंचा विचार देखील त्यांनी जोपासला असं मत शरद पवार यांनी व्यक्त केल आहे. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी आज शरद पवार यांनी पिंपरी- चिंचवड मध्ये मेळावा घेतला. पुन्हा पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन तयारीला लागा अस आवाहन यावेळी शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.

निवडणुकीची तुम्ही काळजी करू नका. आपण सगळ्या जागा लढवू, आपल्या सोबत जो कोणी, महिला, तरुण येत असेल त्यांचं स्वागत आहे. आपण त्यांना संधी देऊ, असं देखील यावेळी शरद पवार यांनी म्हटलं आहे. पिंपरी- चिंचवड शहरात सत्ताधाऱ्यांनी वाटण्या केल्या आहेत. इथला कारभार स्वच्छ करण्यासाठी नागरिकांनी आगामी महानगरपालिकेत संघटनात्मक काम करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच नेतृत्व निवडून देण्यात यावं असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे. गेलेल्यांची चिंता करू नका. आपल्याला नवीन नेतृत्वाची फळी निर्माण करायची आहे. असं ही शरद पवार म्हणाले. —————

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

फडणवीस भेटीनंतर दिलीप माने यांची जोरदार हल्लेबाजी; “सपकाळांना माझी ओळख नाही!”

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर-दिल्ली विमानसेवा नोव्हेंबरपासून सुरू होणार
Next Article सोलापुरात शरद पवारांना बसणार जोरदार धक्का ?

Latest News

Почему переживание угрозы создает жизнь увлекательнее
Top News December 12, 2025
Отчего ожидание исхода порождает душевное стресс
Top News December 12, 2025
Почему человек имеют тенденцию выявлять закономерности в удаче
Top News December 12, 2025
Зачем человеку нравится играть с шансами
Top News December 12, 2025
Механизм действия механизм вознаграждения в мозговых структурах
Top News December 12, 2025
Механизм действия механизм поощрения в головном мозге
Top News December 12, 2025
Beste online Casinos Liste: Übersicht Top 25 Deutschland
Top News December 11, 2025
Отчего даже крохотный успех создает радость
Top News December 11, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?