Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर : शेततळ्यात बुडून आईसह दोन मुलींच्या मृत्यूप्रकरणी पतीसह १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

सोलापूर : शेततळ्यात बुडून आईसह दोन मुलींच्या मृत्यूप्रकरणी पतीसह १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Surajya Digital
Last updated: 2022/01/22 at 10:05 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर – शेतात पाखरे राखताना शेततळ्यात पडून सारिका ढेकळे आणि तिच्या दोन चिमुरडींचा अपघाती मृत्यू झाला नसून तिचा हुंड्यासाठी सासरी छळ केल्यामुळे तिने दोन्ही चिमुरडीसह शेततळ्यात उडी टाकून आत्महत्या sucide केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे तिच्या पतीसह १० जणांविरुद्ध तालुका पोलिसांनी हुंडाबळीचा गुन्हा crime दाखल झाला आहे.

त्यापैकी मयताचा पती, दीर आणि सासरे या तिघांना पोलिसांनी अटक  arrested केली. त्यांना २ दिवस पोलिस कोठडीत police custody ठेवण्याचा आदेश न्यायदंडाधिकारी आर.ए. मिसाळ यांनी आज शनिवारी (ता. २२) दिला. ही घटना पाथरी (ता. उत्तर सोलापूर) येथे काल शुक्रवारी Friday दुपारच्या सुमारास घडली होती .

आकाश उर्फ अक्षय उत्तम ढेकळे (वय २३) त्याचा भाऊ अण्णासाहेब  ढेकळे (वय २६) आणि वडील उत्तम मच्छिंद्र ढेकळे (वय ५४ सर्व रा. पाथरी ता.उत्तर सोलापूर) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत.

Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

याशिवाय अनिता  उत्तम ढेकळे, पूजा अण्णासाहेब ढेकळे (रा. पाथरी), विलास सुरवसे त्याची पत्नी सोजरबाई सुरवसे (रा.नंदगाव ता. तुळजापूर) साळूबाई बाळा गुंड, बाळा गुंड आणि छकुली (सर्व रा. पाथरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

यासंदर्भात मयत सारिका ढेकळे sarika यांची आई लक्ष्‍मीबाई व्यंकट सुरवसे (रा. नंदगाव ता. तुळजापूर) यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली.९ मे २०१७ रोजी विवाह झाल्यानंतर आपली मुलगी सारिका ढेकळे हिला सासरकडील लोकांनी लग्नात मानपान, सोने दिले नाही म्हणून टोचून बोलणे, माहेरी न पाठवणे ,फोनवर बोलू न देणे,उपाशी ठेवणे तसेच दोन्ही मुलीच झाल्या म्हणून तिला मारहाण करून क्रूरपणाची वागणूक देत होते.

त्यांच्या मानपानच्या मागणीला कंटाळून आपली मुलगी सारीका हिने गुरुवारी (ता. २०) दुपारच्या सुमारास दोन्ही मुलींसह आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. त्याप्रमाणे पोलिसांनी १० जणांविरूद्ध गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली. त्यांना २ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने court आज दिला. या प्रकरणात आरोपी तर्फे एडवोकेट नवगिरे यांनी सरकारतर्फे बनसोडे यांनी काम पाहिले. पुढील तपास फौजदार दीपक दळवी हे करीत आहेत. Solapur: A case has been registered against 10 persons including her husband for drowning her mother and two daughters in a farm

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

TAGGED: #Solapur #case #registered #10persons #husband #drowning #mother #two #daughters #farm, #सोलापूर #शेततळ्यात #बुडून #आई #दोनमुली #मृत्यूप्रकरणी #पती #गुन्हा #दाखल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सरोगसीद्वारे बाळ, प्रियांका चोप्राचं बाळ काही दिवस रुग्णालयातच राहणार
Next Article एसटी चालकाने उदरनिर्वाहासाठी हाती घेतला ‘वस्तरा’; एसटीच्या संपामुळे संसार उघड्यावर

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?