Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटाची टीम श्री सिद्धिविनायक चरणी नतमस्तक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot News

‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटाची टीम श्री सिद्धिविनायक चरणी नतमस्तक

admin
Last updated: 2025/04/18 at 1:19 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

मुंबई, 18 एप्रिल (हिं.स.)।

‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा चित्रपट उद्या सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाला यश मिळावे यासाठी चित्रपटाच्या टीमने श्री सिद्धिविनायक चरणी दर्शन घेऊन बाप्पाचे आशीर्वाद घेतले. संत निवृत्ती महाराज, संत सोपान, संत ज्ञानेश्वर आणि संत मुक्ताई या भावंडांचे नाते अतिशय आदर्शवत, सुंदर असेच होते. या भावंडांच्या संतपणाची महती सांगत,

संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या कुटुंबाची चरित्रगाथा ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या मराठी चित्रपटाच्या माध्यमांतून महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचणार आहे. दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित हा भव्य चित्रपट १८ एप्रिलला प्रदर्शित होत आहे. रेश्मा कुंदन थडानी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून चित्रपटाची प्रस्तुती ए.ए.फिल्म्स ही नामांकित वितरण संस्था करीत आहे.

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर शहरातील मंजूर झालेल्या दोन्ही उड्डाणपुलांचे काम प्रलंबित
Next Article नांदेड जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश

Latest News

राजेंद्र हगवणे यांच्यासह मुलाची राष्ट्रवादीतून हकालपट्टी
महाराष्ट्र May 22, 2025
पाकिस्तानला प्रत्येक दहशतवादी हल्ल्याची मोठी किंमत मोजावी लागेल – पंतप्रधान
देश - विदेश May 22, 2025
इगतपुरीत जिंदाल कंपनीला लागलेली आग कायम, आजूबाजूची गावे केली खाली, महामार्गावरील वाहतूक देखील थांबविली
महाराष्ट्र May 22, 2025
हिंदु राष्ट्राची स्थापना ही समष्टी साधनाच ! – डॉ. जयंत आठवले
देश - विदेश May 22, 2025
वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर राजेंद्र हगवणेंची राष्ट्रवादीतून हकालपट्टी
देश - विदेश May 22, 2025
ग्रीसमधील क्रेट बेटावर ६.१ तीव्रतेचा भूकंप; युरोपात त्सुनामीचा धोका
देश - विदेश May 22, 2025
शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी आधुनिक प्रयोग शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक – मुख्यमंत्री
महाराष्ट्र May 22, 2025
अमेरिकेत इस्रायली दूतावासाच्या दोन अधिकाऱ्यांची हत्या
देश - विदेश May 22, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?