Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये घबराट
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये घबराट

admin
Last updated: 2025/04/28 at 2:44 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

पालघर , 28 एप्रिल (हिं.स.)।पालघर पुन्हा एका भूकंपाच्या धक्क्यांनी हदरली आहे.पालघरमधील डहाणू तलासरी भागात रविवारी(दि.२७) संध्याकाळी ७ वाजून २३ मिनिटांच्या सुमारास सौम्य धक्के जाणवले आहे.या धक्कायामुळे कोणतीही जिवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची वृत्त नसले तरी नागरिकांमध्ये घबराट आहे.

रविवारी रात्री अचानक डहाणू आणि परिसरात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. काही सेकंदासाठी जमीन हादरली त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली, घराबाहेर पळ काढला होता. दरम्यान, पालघर आणि परिसरात मागील अनेक महिन्यांपासून भूकंपाचे हादरे जाणवत आहेत. २०१८ पासून पालघर आणि परिसरामध्ये सतत भूकंपाचे लहान-मोठे हादरे बसत आहेत.याआधी ७ जानेवारी २०२५ रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास डहाणू, तलासरी, बोर्डी, दापचरी, धुंदलवाडी, चिंचले, हळदपाडा येथे ३.७ रिश्टर स्केल तीव्रतेचे तीन धक्के जाणवले होते. ३१ डिसेंबर २०२४, ऑगस्ट आणि ऑक्टोबर २०२४ मध्येही डहाणू परिसरात सौम्य धक्के जाणवले होते.

You Might Also Like

नाशिकमधील उबाठा गटाच्या चार माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

भारतीयांनी तेहरान सोडून सुरक्षित ठिकाणी जावे

आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

शिक्षकांना कॅशलेस मेडिक्लेम योजना लागू करण्याची मागणी

प्रभाग रचनेत राजकीय हस्तक्षेप होऊ देणार नाही : पुणे मनपा आयुक्त

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article विराट कोहली-केएल राहुल भर सामन्यात भिडले
Next Article आरोग्य विद्यापीठाच्या लेखी परीक्षा 3 मे पासून

Latest News

नाशिकमधील उबाठा गटाच्या चार माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
महाराष्ट्र June 17, 2025
भारतीयांनी तेहरान सोडून सुरक्षित ठिकाणी जावे
महाराष्ट्र June 17, 2025
कर्नाटक हायकोर्टाची आरसीबी, केएससीएला नोटीस
देश - विदेश June 17, 2025
आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण
महाराष्ट्र June 17, 2025
शिक्षकांना कॅशलेस मेडिक्लेम योजना लागू करण्याची मागणी
महाराष्ट्र June 17, 2025
कोलकाता : एअर इंडियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
देश - विदेश June 17, 2025
राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे राजकीय पक्ष व हितसंबंधांच्या पलीकडील – उपराष्ट्रपती
सोलापूर June 17, 2025
सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात 50 टक्के पाणीसाठा
सोलापूर June 17, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?