Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: नेपाळमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के; जीवितहानी नाही
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

नेपाळमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के; जीवितहानी नाही

admin
Last updated: 2025/05/20 at 6:35 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

काठमांडू, २० मे, (हिं.स) : मंगळवारी नेपाळमध्ये भूकंपाचे दोन सौम्य धक्के जाणवले, ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.

पहिला भूकंप दुपारी अंदाजे १ वाजून ४४ मिनिटांनी जाणवला, ज्याची तीव्रता ३.९ रिश्टर स्केल इतकी होती. यानंतर पश्चिम नेपाळमधील कास्की जिल्ह्यात ४.७ तीव्रतेचा दुसरा भूकंप झाला.

राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र आणि संशोधन केंद्राच्या माहितीनुसार, दुसऱ्या भूकंपाचे केंद्र काठमांडूपासून सुमारे २५० किलोमीटर अंतरावर असलेल्या सिनुवा भागात होते. या भूकंपाचे धक्के शेजारील तनहु, पर्वत आणि बागलुंग जिल्ह्यांमध्येही जाणवले.

सुदैवाने, या दोन्ही भूकंपांमुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा मालमत्तेची हानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

दरम्यान, १४ मे रोजी नेपाळच्या सोलुखुम्बू जिल्ह्यातील छेस्कम भागात ४.६ तीव्रतेचा भूकंप झाला होता. त्यानंतर १५ मे रोजीदेखील याच भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. या सर्व घटनांबाबत प्रशासन सतर्क असून, नागरिकांनी घाबरून न जाता योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

You Might Also Like

तामिळनाडू : पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली

भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

‘गेम ऑफ थ्रोन्स’ प्रमाणे इस्रायलने गुप्तपणे इराणी लष्करी कमांडरला मारले ठार

पंतप्रधान मोदी २ ते ९ जुलै दरम्यान ५ देशांच्या दौऱ्यावर

गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पाकिस्तान, तुर्की व अझरबैजान या देशांच्या उत्पादनांवर नाशिकमध्ये व्यापाऱ्यांचा बहिष्कार
Next Article भूषण गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणा-यांवर कारवाई करा – नाना पटोले

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?