Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ईडीची कारवाई; अभिनेता दिनो मोरया, अहमद पटेल यांच्या जावयाची संपत्ती जप्त
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुडराजकारण

ईडीची कारवाई; अभिनेता दिनो मोरया, अहमद पटेल यांच्या जावयाची संपत्ती जप्त

Surajya Digital
Last updated: 2021/07/03 at 3:23 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने देशभरात कारवाईचा धडाका लावला आहे. काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचे जावई, अभिनेता दिनो मोरया, संजय खान, संजय खान आणि डीजे अकील यांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. गुजरात स्थित एका कंपनीच्या १४,५०० कोटींच्या बँक कर्जाच्या घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

दु:खद घटना ! कला दिग्दर्शक राजू सापते यांची आत्महत्या, पहा व्हिडिओ
https://t.co/baLwdRcUQC

— Surajya Digital (@SurajyaDigital) July 3, 2021

काल शुक्रवारी (२ जुलै) अंमलबजावणी संचालनालयाने (ED) दिवंगत काँग्रेस नेते अहमद पटेल यांचे जावई, बॉलिवूड अभिनेता डीनो मोरिया, संजय खान आणि डीजे अकील यांची कोट्यवधींची संपत्ती जप्त केली आहे. गुजरातमधील औषध कंपनी असलेल्या स्टर्लिंग बायोटेक संदर्भातील फसवणूक प्रकरणात ही जप्ती झाली आहे. वित्तीय गुन्ह्यामध्ये कारवाई करणाऱ्या अंबलबजावणी संचालनालयाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट करत ही माहिती दिली आहे.

दु:खद घटना ! कला दिग्दर्शक राजू सापते यांची आत्महत्या, ऐका कारण, त्यांच्या तोंडून #sucide #आत्महत्या #director #दिग्दर्शक #surajyadigital #घटना #सुराज्यडिजिटलhttps://t.co/eMEKDuGlQX

— Surajya Digital (@SurajyaDigital) July 3, 2021

ईडीने सांगितले आहे की, धन शोध निरोधक अधिनियम (पीएमएलए) च्या अंतर्गत चार लोकांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश जारी केले आहेत. जप्त करण्यात येणारी एकूण संपत्ती ८.७९ कोटी रुपयांची आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

Enforcement Directorate has provisionally attached movable & immovable properties worth Rs. 8.79 Crore under PMLA in Sandesara Group case. With this attachment, the total attachment reached to Rs 14,521.80 Crore. pic.twitter.com/8SEPTxCRZf

— ED (@dir_ed) July 2, 2021

केंद्रीय तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय खान यांची ३ कोटी रुपयांची संपत्ती, डीनो मोरियाची १.४ कोटी रुपयांची संपत्ती, डीजे अकील यांची १.९८ कोटी रुपयांची संपत्ती आणि अहमद पटेल यांचे जावई असलेल्या इरफान अहमद सिद्दीकी यांची २.४१ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.

अभिनेत्री यामी गौतमला ईडीचे समन्स; अटक होण्याची शक्यता https://t.co/BvQ2c4Jv6T

— Surajya Digital (@SurajyaDigital) July 2, 2021

शिवाय ईडीने सांगितले की, स्टर्लिंग बायोटेक समूहाचा पळकुटा प्रवर्तक असलेल्या नितीन संदेसरा आणि चेतन संदेसरा यांनी चुकीच्या मार्गाने कमावलेले पैसे या चारही लोकांना दिले होते. ईडीने पुढे सांगितले की, नितीन संदेसरा, चेतन संदेसरा या बंधूंसोबत चेतनची पत्नी दिप्ती संदेसरा आणि हितेश पटेल यांना एका विशेष कोर्टाने पळकुटा आर्थिक आरोपी म्हणून घोषित केले आहे.

धन शोधीचे हे प्रकरण १४,५०० कोटी रुपयांच्या बँकच्या धोखाधडीसोबत जोडले गेलेले असून, हा सर्व प्लॅन स्टर्लिंग बायोटेक आणि कंपनीच्या मुख्य प्रवर्तकांनी रचला होता.

पतीच्या आकस्मित निधनाने मंदिरा बेदीला धक्का; मुंबईत पार पडले अंत्यसंस्कार https://t.co/8qb7m9gFwK

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 30, 2021

You Might Also Like

अपूर्व हिरे बुधवारी भाजपामध्ये करणार प्रवेश

शरद पवार गट एका विचारधारेवर चालणारा पक्ष – प्रा. डॉ.हेमंत देशमुख

हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्रच मोर्चा काढणार – संजय राऊत

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर

फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी

TAGGED: #ED #action #Property #actor #DinoMorya #AhmedPatel's #son-in-law #confiscated, #ईडीची #कारवाई #अभिनेता #दिनोमोरया #अहमदपटेल #जावयाची #संपत्ती #जप्त
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article दु:खद घटना ! कला दिग्दर्शक राजू सापते यांची आत्महत्या, पहा व्हिडिओ
Next Article आमिर खान आणि किरण रावचा घटस्फोट, नव्या जीवनाची सुरुवात

Latest News

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
crime
सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
Top News June 30, 2025
ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
देश - विदेश June 30, 2025
पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर
सोलापूर June 30, 2025
मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या
सोलापूर June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?