Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: उमानगरीत अभियांत्रिकी तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या, पुण्यात करत होती जॉब
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

उमानगरीत अभियांत्रिकी तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या, पुण्यात करत होती जॉब

Surajya Digital
Last updated: 2023/04/26 at 10:08 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

 

सोलापूर – मुरारजी पेठेतील उमा नगरीत राहणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली . ही घटना मंगळवारी (ता. 25) सकाळच्या सुमारास घडली. Engineering girl committed suicide by hanging herself in Umanagar Pune job

 

सुखदा अंबऋषी मोरे (वय २२ रा.उमा नगरी) असे गळफास घेतलेल्या तरुणीचे नाव आहे . सकाळी ११ वाजेच्या सुमारास तिच्या मृतदेह घरातील छताच्या लोखंडी हुकाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. मयत सुखदा मोरे ही अभियांत्रिकीचे शिक्षण घेतली होती. ती पुण्यात जॉबला होती. तिच्या पश्चात आई आणि भाऊ असा परिवार असत्याची माहिती पोलिसांनी दिली . या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलिसात झाली असून या मागचे कारण समजले नाही . पुढील तपास हवालदार घुगे करीत आहेत.

○ ताईचौकात इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

ताई चौक परिसरातील पार्वती नगरात राहणाऱ्या विठ्ठल व्यंकटनरसु कतरोज या इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली .

मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह लाकडी वाशाला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला . या घटनेची नोंद एमआयडीसी पोलिसात झाली असून या मागचे कारण समजले नाही . हवालदार बागवान पुढील तपास करीत आहेत.

 

○ इस्त्राईलच्या दौऱ्याला नेतो म्हणून शेतकऱ्याला दीड लाखास गंडविले
सोलापूर  – शेतीच्या माध्यमातून इस्त्राईल दौऱ्याला नेतो मिळून एका शेतकऱ्याकडून तब्बल १ लाख ६० हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी वेळापूर पोलीसात  एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
    महेश भाऊसो कडू-पाटील (वय ४० रा.चिंतामणी रेसिडेंट लॉन्स, बाणेर ,पुणे ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत संग्राम सिंह प्रतापराव दुपडे ( रा. कोळेगाव ता. माळशिरस ) यांनी पोलीसात नुकतीच फिर्याद दिली. यातील आरोपीने अग्रीकल्चर ग्रॅज्युएट असोसिएशनच्या नावाखाली इस्रायल येथे सुधारीत शेतीची  माहिती घेण्याकरता दौरा आखून या कार्यक्रमाला फिर्यादीला घेऊन जातो म्हणून एप्रिल २०२२ साली १ लाख ६० हजार रुपये आणि पासपोर्ट घेतले. मात्र आरोपीने त्यांना इस्त्राईलला घेऊन न जाता फरवणूक केली. असे फिर्यादीत म्हटले आहे . पुढील तपास हवालदार मेहरकर हे करीत आहेत.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

○ सिद्धार्थ नगरात महिलेची आत्महत्या

सदर बझार परिसरातील सिद्धार्थ नगरात राहणाऱ्या शुभांगी राहुल कानडी (वय३४ ) या महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली .

काल सोमवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास तिचा मृतदेह छताच्या पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला . या घटनेची नोंद सदर बझार पोलिसात झाली असून या मागचे कारण समजले नाही.

 

○ विषबाधा झालेल्या वृद्ध महिलेचा मृत्यू

मंगेवाडी (ता.सांगोला) येथे विषबाधा झालेल्या साळूबाई भगवान यलपले (वय ८५ ) या सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार घेताना मंगळवारी सायंकाळी मयत झाल्या.

२० एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास त्या घरात झोपल्या होत्या . त्यावेळी फळीवर ठेवलेला पिकावरील फवारणीचा डबा अंगावर पडल्याने त्यातील विषारी द्रव तोंडात गेल्याने त्यांना विषबाधा झाली होती . सांगोला येथे प्राथमिक उपचार करून त्यांना सोलापुरात दाखल करण्यात आले होते . अशी नोंद तालुका पोलिसात झाली आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #solapur #Engineering #girl #committed #suicide #byhanging #Umanagar #Pune #job, #सोलापूर #उमानगरी #अभियांत्रिकी #तरुणी #गळफास #आत्महत्या #पुणे #नोकरी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मुख्यमंत्री शिंदे शेतात रमले, महाबळेश्वर, पाचगणी प्लास्टिक मुक्त करण्याचे केले आवाहन
Next Article District Bank डीसीसीवर संचालक नको, प्रशासकच हवा; बँक पूर्वपदावर येईल, सहकार विभागाचा दावा

Latest News

Почему переживание «почти получилось» мотивирует не сдаваться
Top News December 8, 2025
test
Top News December 7, 2025
test
Top News December 7, 2025
Roulette Real Money India with Jackpots
Top News December 7, 2025
Play Live Roulette UK for Beginners: A Comprehensive Guide
Top News December 7, 2025
Каким образом личные мотивы формируют действия
Top News December 7, 2025
Gentle Monster Eyewear Designer Glasses With KUN 2025 Moncler+Gentle Monster
Top News December 7, 2025
Vale Fresh Pieces Zip Up Hoodies
Top News December 7, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?