Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: माजी राज्यपाल, सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांनी केली आत्महत्या
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

माजी राज्यपाल, सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांनी केली आत्महत्या

Surajya Digital
Last updated: 2020/10/07 at 10:02 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

शिमला : मेघालय व नागालँडचे माजी राज्यपाल व सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांनी त्यांच्या राहत्या घरी मृतदेह आढळून आला आहे. हिमाचल प्रदेशमधील शिमला येथील घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला आहे. त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अश्विनी कुमार यांनी सीबीआय मर्डर केसचा तपास केला होता. ते पंजाबकडून राज्यसभेवर खासदार म्हणूनही गेले होते.

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांनी आपल्या शिमला येथील राहत्या घरी आत्महत्या केली आहे. अश्विनी कुमार यांनी मणिपूर नागालँडचे गव्हर्नर म्हणून देखील जबाबदारी सांभाळली होती. अश्विनी कुमार यांच्या आत्महत्येबाबत शिमल्याचे पोलीस अधिकांश मोहित चावला यांनी एका नामांकित वृत्तसंस्थेला माहिती दिली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

अश्विनी कुमार पोलीस अधिकाऱ्यांसाठी आदर्श होते त्यांचा मृत्यू अशाप्रकारे होणं ही घटना अत्यंत दुःखद आहे, अशी प्रतिक्रिया मोहित चावला यांनी दिली. शिमल्याचे पोलीस अधिक्षक मोहित चावला यांनी धक्कादायक घटना घडल्याचं एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितलं. सीबीआयचे माजी संचालक असलेले अश्विनी कुमार हे नागालँड मणीपूरचे माजी राज्यपालही होते. अश्विनी कुमार यांनी आत्महत्या का केली? याचं कारण अजून समोर आलेलं नाही. शिमल्यामधले पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

You Might Also Like

पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा

न्यायाबरोबर निसर्गाचे रक्षण देखील सामाजिक जबाबदारी – सत्र न्यायाधीश अंजू शेंडे

इराणने मोसादशी संबंध असलेल्या तीन गुप्तहेरांना दिली फाशी, ७०० जणांना अटक

माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत ‘ब’ वर्गातुन उपमुख्यमंत्रील अजित पवार विजयी

विंग कमांडर अभिनंदन यांना पकडल्याचा दावा करणारा पाकिस्तानी मेजर टीटीपी हल्ल्यात ठार

TAGGED: #माजीगव्हर्नर #अश्विनीकुमार #आत्महत्या
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; भारतीयांना फटका
Next Article महाराष्ट्रात धावणार पाच इंटरसिटी एक्सप्रेस; देशात आणखी 39 ट्रेन होणार सुरु

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?