Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत, शेतक-यांना समर्थन; अर्जुन, पद्मश्री पुरस्कार करणार परत
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत, शेतक-यांना समर्थन; अर्जुन, पद्मश्री पुरस्कार करणार परत

Surajya Digital
Last updated: 2020/12/02 at 7:11 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्याविरोधात हरयाणा आणि पंजाबचे शेतकरी रस्त्यावर उतरलेत. केंद्र सरकारनं नवीन कृषी कायदा रद्द करावा किंवा किमान हमीभावाची तरतुदी कायद्यात करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जातेय. या आंदोलनाला दिवसेंदिवस पाठिंबा वाढताना दिसतोय. पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार सन्मानित अनेक माजी खेळाडूंनी कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचं समर्थन केलंय.

दिल्लीकडे निघालेल्या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारनं तसंच हरयाणातील खट्टर सरकारनं थंडीच्या दिवसांत आंदोलकांवर पाण्याचा मारा आणि अश्रुधुराचा वापर केला, या कृत्याची निंदाही खेळाडूंकडून करण्यात आली.

आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत आणि ते गेल्या अनेक महिन्यांपासून शांतीपूर्ण मार्गानं आंदोलन करत आहेत. या काळात एकही हिंसक घटना घडली नाही. परंतु, आंदोलक दिल्लीला निघाले असताना त्यांच्यावर बळाचा वापर करण्यात आला.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

आमच्या ज्येष्ठांचा आणि बंधुंच्या पगडीचा अवमान झाला तर आम्ही आमच्या पुरस्कार आणि सन्मानाचं काय करणार?’, असा प्रश्न विचारणाऱ्या चीमा यांना ३० हून अधिक माजी ऑलम्पिक आणि इतर खेळांत पुरस्कार पटकावणाऱ्या खेळाडूंकडून समर्थन मिळालंय. यामध्ये गुरमेल सिंह आणि सुरिंदर सिंह सोढी यांचाही समावेश आहे. हे दोघेही १९८० मॉस्को ऑलम्पिकमध्ये सुवर्ण पदक पटकावणाऱ्या भारतीय हॉकी टीमचे सदस्य होते. जर हे कायदे शेतकऱ्यांनाच नकोत तर केंद्राकडून त्यांच्यावर हे कायदे का लादले जात आहेत? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.

* राष्ट्रपती भवनाबाहेर पुरस्कार ठेवणार

या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांविरोधात ‘बळाचा वापर’ करण्याच्या भाजप सरकारचा निषेध करत आपले पुरस्कार परत करण्याचा निर्णय या खेळाडूंनी घेतलाय. या खेळाडूंमध्ये पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार विजेते कुस्तीपटू करतार सिंह, अर्जुन पुरस्कार सन्मानित खेळाडू सज्जन सिंह चीमा आणि हॉकी खेळाडू राजबीर कौर यांचाही समावेश आहे. ५ डिसेंबर रोजी दिल्लीत जाऊन राष्ट्रपती भवनाबाहेर आपला पुरस्कार ठेवणार असल्याचं या खेळाडूंकडून सांगण्यात आलं.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

TAGGED: #आम्हीशेतकऱ्यांचीमुलं #शेतक-यांनासमर्थन #अर्जुन #पद्मश्री #पुरस्कार #करणार #परत
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आता खाप पंचायतींचेही दिल्लीकडे कूच, चक्काजाम; सातव्या दिवशीही सीमेवर ठिय्या
Next Article “बॉलिवूड ही काही पर्स नाही कुणीही उचलून घेऊन जायला”

Latest News

test
Top News December 5, 2025
Как страх неудачи повышает чувство азарта
Top News December 5, 2025
Gleichwohl dies Markt nv casino stieg erst inoffizieller mitarbeiter fruhen nineteen
Top News December 5, 2025
По какой причине мозг выявляет паттерны даже и в хаосе
Top News December 5, 2025
По какой причине головной мозг откликается на случайные победы особенно ярко
Top News December 5, 2025
Почему мы лучше откладываем в памяти моменты риска, чем эпизоды умиротворения
Top News December 5, 2025
По какой причине мы ярче фиксируем в памяти эпизоды опасности, чем моменты спокойствия
Top News December 5, 2025
Зачем человек превозносят душевные подъемы
Top News December 5, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?