Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापुरात उद्या जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव; शेतक-यांना आवाहन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
शिवारसोलापूर

सोलापुरात उद्या जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव; शेतक-यांना आवाहन

Surajya Digital
Last updated: 2020/08/08 at 8:18 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचा जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव उद्या, रविवारी शासकीय मैदानात विजापूर रोड सोलापूर येथे आयोजित केला आहे.

उद्या सकाळी दहा वाजता महोत्सवाचे उद्घाटन आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

या कार्यक्रमात रानभाज्यांचे प्रदर्शन व विक्रीची व्यवस्था केली जाणार आहे. तरी सोलापूर जिल्ह्यातील रानभाजी उत्पादकांनी रानभाज्या विक्रीसाठी महोत्सवात आणाव्यात. सोलापूर शहरातील व परिसरातील नागरिकांनी रानभाज्याबाबत माहिती घेण्यासाठी आणि ताज्या व रसायनमुक्त रानभाज्या खरेदी करण्यासाठी यावे, असे आवाहन प्रकल्प संचालक (आत्मा) तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार यांनी केले आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #जिल्हास्तरीय #रानभाज्या #महोत्सव #सोलापूर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article लांबूनच बोल आमचे मंत्री कोरोना पॉझिटिव्ह झालेत; अजित पवार मनसे नगरसेवकांवर ओरडले
Next Article सुशांतसिंह प्रकरणात खासदार सुजय विखेंचा सबुरीचा सल्ला; तपास सीबीआयकडे गेलाय

Latest News

Κουλοχέρηδες και Καθιστικά Παιχνίδια στο Malina Casino: Ολοκληρωμένη Συλλογή Καζίνο
Top News November 3, 2025
Türkiye’deki Kraken Casino’da Ödeme Yöntemleri
Top News November 3, 2025
Vincispin Casino – Genießen Sie die top Online-Spiele zur Unterhaltung oder um Geld
Top News November 3, 2025
Wildfortune Casino – Trusted, Authorized, and Always Thrilling
Top News November 3, 2025
Test uw geluk en win enorme jackpots bij Kansino Casino
Top News November 3, 2025
Need for Spin Casino – Gut spielen, sich wohl fühlen, equitably gewinnen
Top News November 3, 2025
Is it Safe to Deposit at Weiss Casino?
Top News November 3, 2025
Παίξτε πιο έξυπνα, κερδίστε πιο και απολαύστε περισσότερα στο Corfu Casino
Top News November 3, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?