Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: वेगवान गोलंदाज बुमराह ‘या’ अभिनेत्रीसोबत अडकणार विवाहबंधनात
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsखेळ

वेगवान गोलंदाज बुमराह ‘या’ अभिनेत्रीसोबत अडकणार विवाहबंधनात

Surajya Digital
Last updated: 2021/03/06 at 11:50 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : भारतीय संघाचा गोलंदाज जसप्रित बुमराहने इंग्लंडविरूद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यातून माघार घेतली. त्याने लग्नासाठी सुट्टी घेतली आहे. तर दुसरीकडे दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरम हिनेही सुट्टी घेतली आहे. तिने सोशल मीडियाद्वारे याची माहिती दिली. त्यामुळे बुमराह अनुपमा परमेश्वरमसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, काही दिवसांपुर्वी हे दोघे एकमेकांना डेट करत होते.

* बुमराहशी नाव जोडले जाणारी अभिनेत्री कोण?

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरनसोबत विवाहबद्ध होणार असल्याच्या चर्चा आहेत. अनुपमा हे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध नाव आहे. तिने 2015 मध्ये प्रेमम चित्रपटातून सिनेसृष्टीत पर्दापण केले. यातील अभिनयासाठी तिला पदार्पणातील सर्वोत्तम अभिनेत्री या पुरस्काराने गौरवण्यात आले होते. तिने तामिळ, तेलुगू आणि कन्नड सिनेमांमध्ये अभिनय केला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

अनुपमान आणि बुमराह यांच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चा अनेकदा रंगल्या आणि त्यात बुमराहपाठोपाठ तिनंही सुट्टी घेतल्यानं ही दोघं एकमेकांशी लग्न करणार असल्याची चर्चा पुन्हा रंगली. अनुपमा परमेश्वरन हिनं बुधवारी तिच्या इंस्टा स्टोरीवर फोटो पोस्ट केला अन् राजकोटला जात असल्याचे सांगितले.

आता जसप्रीत बुमराहची होणारी नवरी म्हणून आणखी एक नाव चर्चेत आलं आहे. टीव्ही रिप्रेझेंटेटर संजना गणेसन ( Sanjana Ganesan) हिचं… कोलकाता नाइट रायडर्स फ्रँचायझीसोबत अनेकदा संजना दिसते आणि तिच्या व बुमराहच्या प्रेमाच्या चर्चाही रंगल्या होत्या.

* बुमराह अडकणार लग्नबेडीत

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह लवकरच लग्न बेडीत अडकणार आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरनसोबत बुमराह विवाह करणार असल्याची चर्चा आहे. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. दोघांनीही एकाच वेळी सुट्ट्या घेतल्याने या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, या दोघांचे नाव पहिल्यांदा 2020 मध्ये जोडण्यात आलं होतं. तेव्हा दोघांनीही यावर नकार दिला होता.

You Might Also Like

विराट कोहलीच्या सोशल मीडियावरील पोस्टची क्रिकेट जगतात चर्चा

आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता

शुभमन गिलकडून रोहित आणि विराटवर कौतुकांचा वर्षाव

महिला एकदिवसीय विश्वचषक : भारतीय संघाची विजयी सलामी

आशिया कपमध्ये २१ सप्टेंबर रोजी पुन्हा भारत पाकिस्तानमध्ये महामुकाबला

TAGGED: #Fastbowler #Bumrah #tieknot #withactress, #वेगवान #गोलंदाज #बुमराह #अभिनेत्रीसोबत #अडकणार #विवाहबंधनात
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अतिवृष्टी, पुरामुळे नुकसान झालेल्या सोलापुरातील बाधित शेतकऱ्यांना दोन हप्त्यात निधीचे वाटप
Next Article भाजपा युवा मोर्चाचे पंढरपूर शहराध्यक्षाविरुध्द सावकारकीचा गुन्हा

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?