Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: धक्कादायक घटना; पैशांसाठी सासरच्यांनी विवाहितेला पाजलं ॲसिड
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीमहाराष्ट्र

धक्कादायक घटना; पैशांसाठी सासरच्यांनी विवाहितेला पाजलं ॲसिड

Surajya Digital
Last updated: 2022/03/02 at 4:43 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

 

पुणे : पुणे शहरातील कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अत्यंत धक्कादायक घटना घडली. 23 वर्षीय विवाहितेला सासरच्या कुटुंबानं फरसी पुसण्याचं ॲसिड पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. फिरदोस रेहान काझी असं फिर्यादी महिलेचं नाव आहे. याप्रकरणी पती, सासू, नणंद यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फ्लॅटसाठी पैसे आणत नसल्याने सासूने नणंदेच्या मदतीनं पीडितेला फरशी पुसण्याचं ॲसिड पाजलं.

हा अ‍ॅसिड पाजण्याचा प्रयत्न 12 फेब्रुवारी रोजी झाला आहे. पीडितेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. पीडित तरुणीच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर पोलिसांनी तिचा जबाब नोंदवून घेतला. यानंतर पोलिसांनी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढवा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

पीडित महिलेच्या तक्रारीवरून पती रेहान काझी, सासू नजमा काझी , नणंद गजाला काझी आणि हीना खान यांच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला. पीडित महिला आणि आरोपी रेहान यांचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता. Shocking event; The father-in-law gave acid to the married woman for money

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

लग्नानंतर फिरदोस आपल्या पतीसह हांडेवाडी परिसरात राहायला आली होती. याठिकाणी पती रेहानने एक फ्लॅट विकत घेतला होता. मात्र या फ्लॅटसाठी पत्नी फिरदोसने आपल्या माहेरून दोन लाख रुपये घेऊन यावेत, असे रेहानला वाटत होते.

रेहानने आपल्या पत्नीकडे पैसे आणण्यासाठी तगादा लावला होता. त्यासाठी तो पत्नी फिरदोसला सतत टोचून बोलणं, शिवीगाळ करणं अशाप्रकारे मानसिक त्रास देत होता. यानंतर याच कारणावरून सासू नजमा काझी, नणंद गजाला काझी आणि हीना खान यांनी पीडितेचा छळ करण्यास सुरुवात केली.

यानंतर घटनेच्या दिवशी सासूने सतत सांगूनही पैसे आणत नसल्याच्या कारणातून पीडित फिरदोसला नणंदेंच्या मदतीने फरशी पुसण्याचं अ‍ॅसिड पाजले. यानंतर फिरदोसची प्रकृती खालावली. यानंतर तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. यानंतर कोंढवा पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #Shocking #event #father-in-law #acid #married #woman #money, #धक्कादायक #घटना #पैसा #सासर #विवाहिता #ॲसिड
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर : हॉटेलचालक, व्यापा-याच्या घरफोडीत १६ लाखाची चोरी
Next Article रशियाला झटका, अखेर अमेरिकेची मोठी घोषणा, संसदेत बोलताना बायडेन गोंधळले

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?