Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकला : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजप नेत्यांच्या पाया पडले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकला : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजप नेत्यांच्या पाया पडले

Surajya Digital
Last updated: 2023/05/16 at 4:42 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
● 2047 पर्यंत भारत महासत्ता बनेल – संरक्षण मंत्री राजनाथ सिंहस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

● 2047 पर्यंत भारत महासत्ता बनेल – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

 

पुणे : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पुण्यातील डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या दिक्षांत समारंभाला उपस्थिती दर्शवली. भारत 2047 पर्यंत महासत्ता बनेल तसेच सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल, असा विश्वास सिंह यांनी व्यक्त केला. Maharashtra bows before Delhi: Chief Minister Eknath Shinde falls at the feet of BJP leaders Defense Minister Rajnath Singh India’s superpower देशात आज रायफलपासून ते ब्रह्मोस मिसाईलपर्यंत व लढाऊ विमानांपासून ते स्वदेशी जहाजांपर्यंत सर्व काही तयार केले जात आहे. आत्मनिर्भरतेमुळे हे शक्य झाले, असे सिंह म्हणाले.

पुण्यात Defence Institute of Advanced Technology चा 12 वा पदवी प्रदान समारंभ आज पार पडला. या सोहळ्याला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. त्यांच्या हस्ते हा पदवी प्रदान समारंभ पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजनाथ सिंह यांच्या पाया पडले. यावरून विरोधकांनी शिंदेंना लक्ष्य केले. तसेच महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकला असे म्हटले.

छत्रपती संभाजी नगरमध्ये महाराणा प्रताप जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या प्रसंगी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांनीही संरक्षण मंत्री राजनाथ सिंगाच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप नेत्यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

 

#WATCH | We have now released the fourth positive indigenisation list of 928 strategically important components for DPSUs taking the total number of components to 4,666. These components will now be sourced locally: Defence Minister Rajnath Singh, in Pune pic.twitter.com/LxFTmLUMZw

— ANI (@ANI) May 15, 2023

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

पुण्यामध्ये संरक्षणविषयक अत्याधुनिक तंत्रज्ञान संस्थेच्या 12 व्या दीक्षांत समारंभात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह बोलत होते. सध्याच्या जागतिक परिस्थितीत विविध देशांमध्ये सातत्याने बदलत राहणाऱ्या राजकीय आणि आर्थिक समीकरणांची राजनाथ सिंह यांनी यावेळी माहिती दिली. निव्वळ आयातदार होण्याऐवजी निव्वळ निर्यातदार होण्याचे आमचे ध्येय आहे. यामुळे केवळ आपली अर्थव्यवस्था मजबूत होणार नाही, तर रोजगाराच्या संधीही वाढतील, असे त्यांनी यावेळी सांगितले.

 

संरक्षण क्षेत्र म्हणजे एका जागी स्थिर असलेला तलाव नसून एक वाहती नदी आहे. ज्या प्रकारे एखादी नदी आपल्या वाटेत येणाऱ्या अडथळ्यांना ओलांडत पुढे जात राहते त्या प्रकारे आपल्याला सुद्धा सर्व अडथळे पार करून पुढे गेले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

संरक्षण संशोधन आणि अतिशय अचूकता असलेले तंत्रज्ञान यांच्यातील जवळचा संबंध अधोरेखित करत राजनाथ सिंह यांनी डीआयएटीसारख्या संस्थांना केवळ संरक्षण क्षेत्रासाठीच नव्हे तर सामान्य नागरिकांना देखील तितक्याच प्रमाणात फायदेशीर असलेले नवीन नवोन्मेषी संशोधन हाती घेण्याचे आवाहन केले.

 

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. मागील काही दिवसांपुर्वी गिरीश बापट यांचं निधन झालं आहे. त्यामुळे राजनाथ सिंह यांनी बापट कुटुंबीयांची सांत्वन्पर भेट घेतली आहे.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #Maharashtra #bows #Delhi #ChiefMinister #EknathShinde #falls #feet #BJP #leaders #DefenseMinister #RajnathSingh #India's #superpower, #महाराष्ट्र #दिल्लीसमोर #झुकला #मुख्यमंत्री #एकनाथशिंदे #भाजप #नेत्यांच्या #पायापडले #संरक्षणमंत्री #राजनाथसिंह #भारत #महासत्ता
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article लोकसभा निवडणूक । सोलापूर  पूर्व विभाग जिल्हाध्यक्षपदासाठी सचिन कल्याणशेट्टींनाच पसंती
Next Article अक्कलकोट बाजार समितीच्या सभापतीपदी सिद्रामप्पा पाटील; उपसभापती पदी अप्पासाहेब पाटील

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?