Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: माझी भूमिका ठाम, मी पणजीतूनच लढणार – उत्पल पर्रिकर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेशराजकारण

माझी भूमिका ठाम, मी पणजीतूनच लढणार – उत्पल पर्रिकर

Surajya Digital
Last updated: 2022/01/20 at 6:51 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

पणजी : गोव्यासाठी Goa भाजपने 34 उमेदवारांची पहिली यादी First list announced  जाहीर केली आहे. पणजीतून उत्पल पर्रिकरांऐवजी बाबूश मोन्सेरात यांना उमेदवारी candidates देण्यात आली आहे. उत्पल यांना बिचोलीतून निवडणूक लढवण्याचा पर्याय भाजपनं दिला आहे. पर्रिकर म्हणाले, माझी भूमिका role ठाम आहे. मी पणजीतून लढणार. दुसऱ्या जागेवरुन लढण्याचा कुठलाही विचार नाही. यापुढे माझी भूमिका काय असेल ते मी लवकरच जाहीर करेन. पण पणजी panji हाच माझा एकमेव पर्याय आहे हे नक्की.

भाजपने गोवा विधानसभा निवडणुकीसाठी 34 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर Former Chief Minister Manohar Parrikar यांचे चिरंजीव उत्पल पर्रिकर यांना तिकीट मिळालेले नाही. अशात त्यांनी हे वक्तव्य केले.

उत्पल पर्रिकर यांनी पणजीतून उमेदवारी मागितली होती. पण ही उमेदवारी विद्यमान आमदार बाबुश मोन्सेरात Incumbent MLA Babush Monserrat यांना जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे पणजी ऐवजी अन्य दोन जागांपैकी एका जागेचा पर्याय उत्पल पर्रिकर स्वीकारणार का? याकडे आता सर्वांचं लक्ष लागले आहे.

“गेल्या १० वर्षांमध्ये गोव्यात भाजपनं स्थिर सरकार आणि विकासाचा मूलमंत्र प्रत्यक्षात उतरवला आहे. गोव्याच्या राजकारणात जी अस्थिरता होती, ती भाजपनं संपवली होती. तसेच, भाजपनं गोव्याला विकासाच्या नव्या मार्गावर आणलं.पुन्हा एकदा लूट करण्यासाठीच काँग्रेसला गोव्यात पुन्हा सत्ता प्रस्थापित करायची आहे. काँग्रेसमधून अनेक मोठ्या नेत्यांनी अलविदा केलं आहे. आता तिथे टीएमसीही आली आहे. My role is firm, I will fight from Panaji – Utpal Parrikar Shiv Sena Sanjay Raut

Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

मनोहर पर्रीकर यांच्यापासून ते विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत Chief Minister Pramod Sawant यांच्यापर्यंत भाजपनं गोव्यात आतापर्यंत जनतेमध्ये चांगली प्रतिमा निर्माण केली आहे, असे देवेंद्र फडणवीस Devendra fadanvis यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे “माझी भूमिका ठाम आहे. मी पणजीतूनच लढणार. दुसऱ्या जागेवरुन लढण्याचा कुठलाही विचार नाही. यापुढे माझी भूमिका काय असेल ते मी लवकरच जाहीर करेन. पण पणजी हाच माझा एकमेव पर्याय आहे हे नक्की.” अशी भूमिका आता उत्पल पर्रीकर यांनी घेतली आहे.

उत्पल पर्रिकरांना गोव्यातील पणजी मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे. त्यांना तिकीट नाकारल्यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत Shiv Sena MP Sanjay Raut यांनी भाजपला सवाल केला आहे. उत्पल पर्रिकरांची निवडून येण्याची क्षमता नसेल तर लँड माफियांकडे  Land mafias आहे का? असा सवाल question संजय राऊतांनी केला आहे.

खासदार संजय राऊत गोवा विधानसभा निवडणुकीसाठी तळ ठोकून आहेत. उत्पल पर्रिकर यांनी त्यांच्या भूमिकेवर ठाम राहावे असा सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे. गोव्यात नेत्याच्या मुलाला तिकीट देण्यात येणार नाही असे वक्तव्य भाजप नेते आणि महाराष्ट्राचे maharashtra विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होते. मात्र जागा वाटपात गोव्यातील विद्यमान आमदार बाबूश मोन्सेरात आणि विश्वजीत राणे यांच्या घरात दोन-दोन तिकीट देण्यात आली आहेत. यावरुनदेखील संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र डागलं आहे.

■ उत्पल पर्रिकरांना धक्का देणारी घोषणा, पहिल्या यादीत तिकीट नाहीच

भाजपने गोवा विधानसभा निवडणुकीसाठी 34 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रिकर यांना तिकीट मिळालेले नाही. त्यांना पणजीतून तिकीट हवंय. यावर बोलताना भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी उत्पल यांना 2 जागांची ऑफर दिली होती. त्यातील एक जागा त्यांनी नाकारली. दुसऱ्या जागेबाबत त्यांच्याशी चर्चा सुरू आहे, अशी माहिती दिली.

You Might Also Like

पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही

ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका

इंडोनेशिया : बतिक एअर कंपनीच्या विमानाचा अपघात थोडक्यात टळला

येत्या ५ तारखेला मोर्चाऐवजी विजयी मेळावा होणार – राज ठाकरे

अझहर महमूद पाकिस्तान क्रिकेट संघाचे नवे प्रशिक्षक

TAGGED: #role #firm #fight #Panaji #UtpalParrikar #ShivSena #SanjayRaut, #भूमिका #ठाम #पणजी #लढणार #उत्पलपर्रिकर #शिवसेना #संजयराऊत
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कोरोना हा आता स्थानिक आजार होणार, विषाणू कायम आपल्यासोबत राहणार
Next Article आर्थिक विवंचनेतून सोलापुरात एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलाने केली आत्महत्या

Latest News

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
crime
सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
Top News June 30, 2025
ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
देश - विदेश June 30, 2025
पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर
सोलापूर June 30, 2025
मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या
सोलापूर June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?