Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: माळशिरस बसस्थानकासमोरील दुकानांना आग, लाखोंचे नुकसान
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

माळशिरस बसस्थानकासमोरील दुकानांना आग, लाखोंचे नुकसान

Surajya Digital
Last updated: 2021/03/29 at 11:01 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर / माळशिरस : माळशिरस शहरातील गर्दीचं प्रमुख ठिकाण असलेल्या माळशिरस बसस्थानकासमोरील दुकानांना रात्री आग लागली. या दुर्घटनेत दहा-बारा दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सकाळी या परिसरात आग विझवण्यासाठी हालचालींना वेग आला होता.

माळशिरस बसस्थानकसमोर विविध दुकानांची रांग मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, रात्री उशीरा आगीत १२ दुकाने जळून खाक झाली आहेत. त्यात लाखो रुपयांचे साहित्य जळून मोठे नुकसान झाले आहे. आग विझविण्याचे काम अग्निशमन दलाकडून सुरु होते. आग लक्षात घेऊन आजुबाजूच्या दुकानांतून साहित्य काढण्याचेदेखील प्रयत्न केले.

यामध्ये दुकानदारांचे लाखो रुपयांचे साहित्य जळाली असून पहाटे अग्निशामन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले जात असून आसपास ज्या दुकानदारांनी दुकानातील साहित्य बाहेर सुरक्षितस्थळी हलविले आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शनिवारी आणि रविवारी दुकाने बंद करण्यात आली होती. मात्र, बंद दुकानांना अचानक आग लागली. त्यात अनेक दुकाने आगीत जळून खाक झाले असून त्यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग कशामुळे लागली याबाबत आणखी अधिकृत माहिती मिळाली नाही. होळी पेटवताना लागली, की शार्टसर्किटमुळे याबाबत प्रथमदर्शी लोकांमधून तर्क लावले जात आहेत.

तहसीलदार जगदीश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गांवकामगार तलाठी सचिन पाटील व प्रभाकर उन्हाळे यांनी पंचनामा केला आहे.जिल्हा अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी  दुकानदाराचे झालेले नुकसान यासाठी लक्ष घालून नुकसानग्रस्त दुकानदारांना नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी नुकसान झालेल्या दुकान मालकांनी केली आहे.

यामध्ये सर्वच दुकानांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे, तरी नगरपंचायतमार्फत नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त दुकानदार दत्तात्रय सपकाळ यांनी केली आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Fire #front #Malshiras #busstand #loss #oflakhs, #माळशिरस #बसस्थानकासमोरील #दुकानांना #आग #लाखोंचे #नुकसान
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article “महावसुली आघाडी सरकार अग्नीत जळून भस्मसात होऊ, महाराष्ट्राचे कल्याण होऊ”
Next Article शरद पवार रुग्णालयात दाखल, 31 मार्चला शस्त्रक्रिया

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?