Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर : कायमस्वरूपी शंभर फुट उंचीवर डौलाने फडकत राहणार तिरंगा ध्वज
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सोलापूर : कायमस्वरूपी शंभर फुट उंचीवर डौलाने फडकत राहणार तिरंगा ध्वज

Surajya Digital
Last updated: 2022/08/11 at 2:14 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
□ महापालिका 13 लाख खर्चून 100 फूट उंचीवर ‘तिरंगा ध्वज’ कायमस्वरूपी फडकवणारस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)¤ तिरंगा ध्वज १०० फूट उंचीवर फडकणार》 तौफिक शेखसह एमआयएमचे सहा माजी नगरसेवक उद्या राष्ट्रवादीत जाणार

□ महापालिका 13 लाख खर्चून 100 फूट उंचीवर ‘तिरंगा ध्वज’ कायमस्वरूपी फडकवणार

 

सोलापूर : आजादी का अमृतमहोत्सव या मोहिमे अंतर्गत महापालिका आवारात कायमस्वरूपी १०० फूट उंचीचा तिरंगा ध्वज लावण्यात येणार आहे. १३ ऑगस्टपासून तेथे ध्वज फडकणार आहे. Solapur: The tricolor flag will be hoisted permanently at a height of one hundred feet

 

सोलापूर महापालिका आवारात भव्य आणि दिव्य असा 100 फुटी ध्वज स्तंभ उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. 13 ऑगस्ट रोजी 20 बाय 30 आकाराचा तिरंगा ध्वज डौलाने फडकविण्यात येणार आहे. पारतंत्र्यातही स्वातंत्र्य उपभोगत तिरंगा ध्वज डौलाने फडकविलेल्या ऐतिहासिक सोलापूर नगरीत भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महापालिका आवारात भव्य आणि दिव्य असा 100 फुटी ध्वज स्तंभ उभारणीचे काम बुधवारी पूर्ण झाले. 13 ऑगस्ट रोजी 20 बाय 30 आकाराचा तिरंगा ध्वज डौलाने फडकविण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

महापालिका आवारात “आय लव्ह सोलापूर” या सेल्फी पॉईंटच्या बाजूला दिमाखदार असा भव्य आणि दिव्य असा 100 फुटी ध्वज स्तंभ आणि त्यामागे इंद्रभुवनची सुंदर इमारत असे डोळ्याचे पारणे फेडणारे मनोहारी दृश्य पाहायला मिळणार आहे. महापालिका आवारात 100 फुटी स्तंभावर तिरंगा ध्वज कायमस्वरूपी 24 तास डौलाने फडकत राहणार आहे.

 

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दिनांक 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान “हर घर तिरंगा” उपक्रम यशस्वीतेसाठी सोलापूर महापालिका प्रशासनाची जंगी तयारी सुरू आहे. त्याचबरोबर एक आगळावेगळा उत्सव व्हावा या उद्देशातून आयुक्त पी. शिवशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर महापालिकेच्या आवारात भव्य आणि दिव्य असा 100 फुट उंच स्तंभावर 20 बाय 30 फूट आकाराचा भव्य तिरंगा ध्वज डौलाने फडकवण्यात येणार आहे.

 

शंभर फुटी ध्वजस्तंभ उभारणीचे काम बुधवारी पूर्ण झाले आहे. बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेड या कंपनीने बनविलेला हा भव्य असा पांढऱ्या रंगाचा लोखंडी स्तंभ आहे. यामध्ये असलेल्या विद्युत मोटारच्या साह्याने ऑटोमॅटिकली ध्वजवर खाली करण्याची सोय उपलब्ध आहे. बाजूला 2 फोकसच्या प्रकाशात परिसर उजळणार आहे.

 

¤ तिरंगा ध्वज १०० फूट उंचीवर फडकणार

 

■ ध्वज विद्युत मोटारीने वर चढवणार

■ ध्वजावर लाल दिवे असणार आहेत. कारण आकाशातील वाहतुकीस ते गरजेचे असते

■ २० बाय ३० फूट आकाराचा ध्वज असणार खर्च १३ लाख रुपये.

 

 

》 तौफिक शेखसह एमआयएमचे सहा माजी नगरसेवक उद्या राष्ट्रवादीत जाणार

सोलापूर : एमआयएमपासून दुखावलेले नगरसेवक तौफिक शेख यांच्यासह सहाजण राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचे अखेर निश्चित झाले आहे. उद्या शुक्रवारी ( दि. १२ ) सायंकाळी पाच वाजता हेरिटेज गार्डनमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती प्रवेश सोहळा पार पडणार आहे.

एमआयएमसह शिवसेनेचे काही नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती. प्रवेशाचा मुहूर्त मिळता मिळत नव्हता. महाविकास आघाडीची सत्ता प्रवेश ठरला. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्यासह सहा माजी नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचे अखेर निश्चित झाले. तौफिक शेख, साजिया शेख, तस्नीम शेख, वाहिदा शेख, पूनम बनसोडे, नूतन गायकवाड यांचा समावेश आहे, अशी माहिती माजी महाविकास आघाडीची सत्ता नगरसेवक तौफिक शेख यांनी दिली.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Solapur #tirangaflag #hoisted #permanently #height #onehundred #feet, #सोलापूर #कायमस्वरूपी #शंभरफुट #उंचीवर #डौलाने #फडकत #तिरंगाध्वज
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सिंहगडच्या विद्यार्थिनींनी पोलिसांना राख्या बांधून केला रक्षाबंधन सण साजरा
Next Article ऑगस्टअखेरपासून शहराला एक दिवसअगोदर पाणीपुरवठा होणार !

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?