Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कोणत्या जिल्ह्यात किती कुणबी नोंदी आढळल्या?  मराठा कुणबी जात पुराव्यासाठी नोंदी युध्दपातळीवर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

कोणत्या जिल्ह्यात किती कुणबी नोंदी आढळल्या?  मराठा कुणबी जात पुराव्यासाठी नोंदी युध्दपातळीवर

Surajya Digital
Last updated: 2023/11/10 at 7:53 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

 

Contents
○ आठ लाख कागदपत्रांची तपासणी, २४ हजार २७ पुरावे आढळलेस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

○ आठ लाख कागदपत्रांची तपासणी, २४ हजार २७ पुरावे आढळले

सोलापूर : राज्यातील अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक 57 हजार 688 कुणबी नोंदी सापडल्या आहेत.  How many Kunbi records were found in which district? Maratha Kunbi caste records for evidence at war level Solapur त्यापाठोपाठ जळगावात 45 हजारापेक्षा जास्त, धुळ्यात 31453, सांगलीत 2211, छत्रपती संभाजीनगर 932, जालना 2764, परभणी 1466, हिंगोली 3130, बीड 3994, नांदेड 389, लातूर 363, धाराशिव 459, कोल्हापूर 5566, रत्नागिरी 69, पुणे 20000, सोलापूर 2187 कुणबी नोंदी सापडल्याची माहिती आहे.

जिल्ह्यात मराठा कुणबी जातीचे पुरावे तपासणीची विशेष मोहीम युद्धपातळीवर सुरू झाली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समिती कक्षातील अधिकाऱ्यांनी कक्षाची स्थापना झाल्यापासून आज अखेर ७ लाख ८४ हजार कागदपत्रांची तपासणी केली आहे. यामध्ये २ हजार ४२७ कुणबी नोंदीचे पुरावे आढळून आले आहे. बार्शी तालुक्यात सर्वाधिक १५३४ नोंदी आढळून आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली.

शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तहसिल कार्यालयात कुणबी मराठा जात पुरावे तपासणी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हे तपासणीचे काम जोरात चालू आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

सोलापूर जिल्ह्यात जन्म मृत्यू आणि महसुली अभिलेख अशा तब्बल सात लाख ८४ हजार कागदपत्राची तपासणी केली आहे. यामध्ये २४४७ नोंदणी आढळून आल्या आहे. बार्शी तालुक्यात सर्वात जास्त १५३४ नोंदणी आढळून आल्या आहेत.

सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट, मंगळवेढातील पटवर्धन यांच्या सह अनेक संस्थाने होती या संस्थांनाकडे देखिल कुणबी नोंद असल्याचे बोलले जात आहे. गुरूवारी सकल मराठा समाजाच्या सोलापूर जिल्ह्यातील समन्वयक जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन या संदर्भात तपासणीची मागणी केली. त्यावर प्रशासनाचे या कागदपत्रांची तपासणी करणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

 

महसुली अथवा संस्थांनाच्या कागदपत्रांमध्ये असलेल्या नोंदी मोडी लिपीमध्ये आहेत, ही लिपी अवगत असणारे कमी लोक आहे. त्यांचा शोध मराठा समाजाने घेतला आहे. जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या मोडी लिपीतील समजणारे भाषा अनुवाद मराठा समाजास देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.

You Might Also Like

राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे राजकीय पक्ष व हितसंबंधांच्या पलीकडील – उपराष्ट्रपती

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात 50 टक्के पाणीसाठा

सोलापूर-दिल्ली विमानसेवा नोव्हेंबरपासून सुरू होणार

मोहोळ तालुक्‍यातील लांबोटी येथे पोलिसांच्या चकमकीत सराईत गुन्हेगार ठार

सोलापूर – गाडीतून पडून भाजीपाला विक्रेत्याचा दुदैवी मृत्यू

TAGGED: #Kunbi #records #found #district #solapur #MarathaKunbi #casterecords #evidence #warlevel #Solapur, #सोलापूर #कुणबी #नोंदी #मराठाकुणबी #जातपुरावा #नोंदी #युध्दपातळीवर #तपासणी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article दिवाळीत राजकीय फटाके,  अजित पवार आणि शरद पवार आले एकत्र
Next Article ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात ससूनचे डीन दोषी ! डीन संजीव ठाकूर यांची अखेर हकालपट्टी

Latest News

संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ
महाराष्ट्र June 18, 2025
केदारनाथ मार्गांवर जंगलछट्टीजवळ दरड कोसळल्याने दोघांचा मृत्‍यू, तीन जखमी
देश - विदेश June 18, 2025
आंध्रप्रदेश : गजरला रवीसह 3 जहाल नक्षलवादी ठार
महाराष्ट्र June 18, 2025
अकोला : अल्पवयीन मुलीवर अत्याचार
महाराष्ट्र June 18, 2025
नाशिकरोड-द्वारका उड्डाणपुलाचा मार्ग होणार मोकळा, खासदार वाजेंच्या मागणीला यश
Top News June 18, 2025
हैदराबाद : विमानतळावर बॉम्ब स्फोटाची धमकी
देश - विदेश June 18, 2025
निराधार बालकांना मिळणार आधार; बेवारस मुलांना मिळणार सन्मानाची ओळख
महाराष्ट्र June 18, 2025
भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेच्या शिष्यवृत्तीने दिलं स्वप्नांना बळ
महाराष्ट्र June 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?