Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: रुग्णवाहिकेत अश्लील चाळे केल्याप्रकरणी चौघांना अटक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

रुग्णवाहिकेत अश्लील चाळे केल्याप्रकरणी चौघांना अटक

Surajya Digital
Last updated: 2021/05/16 at 9:28 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

वाराणसी : रुग्णवाहिकेत अश्लील चाळे केल्याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील लखनऊच्या सुजाबादी चौकी परिसरातील आहे. रस्त्याच्या कडेला उभी असलेली रुग्णवाहिका हलत असल्याचे काही जणांना दिसले. त्यांनी याबद्दलची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी त्यांना रुग्णवाहिकेत एक महिला आणि तीन पुरुष अश्लील चाळे करताना आढळून आले. चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सोलापुरात लॉकडाऊनमध्ये काँग्रेस कार्यकर्त्याच्या अंत्यसंस्काराला शेकडोंची गर्दी https://t.co/rcia6hI9ya

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 16, 2021

कोरोनामुळे सध्या सर्वत्र रुग्णवाहिका मिळणं दुरापास्त झालं आहे. कित्येकदा फोन करूनही वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होईल की नाही हे सांगता येत नाही. एकीकडे रुग्णांना योग्यवेळी रुग्णवाहिका मिळत नसताना त्यातच अश्लील प्रकार सुरू असल्याची धक्कादायक घटना वाराणसीमध्ये समोर आली आहे.

चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रभर अनेक जिल्ह्यात वादळी वारे, पाऊस सुरु https://t.co/tiBE8fSVaJ

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 16, 2021

वाराणसीच्या रामनगर पोलीस ठाणे हद्दीतील सुजाबाद चौकी परिसरात हा लज्जास्पद प्रकार सुरू होता. येथे एका रुग्णवाहिकेमध्ये एक तरुणी आणि तीन तरूण अश्लील चाळे करत होते. तेथील नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी जाऊन येथून या चौघांनाही अटक केली असून रुग्णवाहिकाही ताब्यात घेतली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

पोलिसांनी आल्यानंतर बंद रुग्णवाहिकेतून तीन तरुण आणि एका तरुणीला बाहेर काढले. या चौघांसह रुग्णवाहिकाही ताब्यात घेऊन रामनगर पोलीस ठाण्यात नेण्यात आली. तीन तरुण आणि या तरुणीविरोधात सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चौघांनाही सध्या जेलची हवा खावी लागत आहे.

दिल्लीत झळकले पोस्टर, १५ जणांना अटक, राहुल गांधी म्हणाले, मलाही करा अटक https://t.co/rYzBaE5KER

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 16, 2021

सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य केल्याबद्दल या चौघांनाही अटक करण्यात आली आहे आणि संबंधित रुग्णवाहिका जप्त करण्यात आली आहे, असे एसीपी प्रवीण सिंह यांनी सांगितले. गंगा सेवा धाम नावाच्या एका रुग्णालयाची ही रुग्णवाहिका आहे. ती सध्या एका तरुणाला भाड्यानं चालवण्यासाठी दिली आहे, असेही पोलिसांच्याकडून सांगण्यात आले आहे. सध्या रुग्णवाहिका सर्वत्र धावतानाच दिसून येत असताना ही एक रुग्णवाहिका बराच वेळ एकाच ठिकाणी आणि तेही निर्मनुष्य ठिकाणी उभी होती तसेच ती हलत असल्यानं परिसरातील लोकांना शंका आली आणि नंतर त्यांनी पोलिसांना कळवल्यानंतर कारवाई करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितले.

'राजीव सातव यांच्या आश्वासक आणि अभ्यासू नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला' https://t.co/Mad0yTWUab

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 16, 2021

You Might Also Like

राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली

नवीन वेळापत्रकानुसार कंपनीने ई-बसेसचा पुरवठा करावा – प्रताप सरनाईक

नव्या भारताने प्रतिशोधाची नवी ताकद दाखवली – पंतप्रधान

पाकिस्तानी मुस्लिमांनी धर्म विचारून हुिंदुंना मारले- प्रज्ञा ठाकूर

TAGGED: #Four #arrested #making #obscene jokes #ambulance, #रुग्णवाहिकेत #अश्लीलचाळे #केल्याप्रकरणी #चौघांना #अटक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article दिल्लीत झळकले पोस्टर, १५ जणांना अटक, राहुल गांधी म्हणाले, मलाही करा अटक
Next Article पाणी टँकरच्या कारणावरून पुण्यात भर दिवसा रस्त्यावर तरुणाची हत्या

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?