Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राज्यात पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; परजिल्ह्यातून चार अधिकारी सोलापूर शहरासाठी येणार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

राज्यात पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; परजिल्ह्यातून चार अधिकारी सोलापूर शहरासाठी येणार

Surajya Digital
Last updated: 2023/06/17 at 10:53 AM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)○ भांडणं का सोडवले म्हणून एकावर कोयत्याने हल्ला अनगर येथील घटना

सोलापूर : राज्यातील पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश शुक्रवारी सायंकाळी काढण्यात आले आहेत. यात शहरातील दोन पोलिस निरीक्षकांची सोलापूर ग्रामीण दलात बदली करण्यात आली आहे. Transfers of Police Inspectors in the State; Four officers from the district will come to Solapur city to beat Mohol Koita

शहरातील दोन पोलिस निरीक्षकांची सोलापूर ग्रामीण दलात बदली केली. यात बजरंग पांडुरंग साळुंखे व कमलाकर वसंतराव पाटील यांचा समावेश आहे. शुक्रवारी झालेल्या बदलीच्या आदेशात ग्रामीण पोलिस दलातील धनंजय अनंतराव जाधव यांची अहमदनगर, रामदास राजाराम शेळके, अरूण रामचंद्र पवार यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे, पोलिस प्रशिक्षण केंद्र सोलापूरातून चंद्रकांत भगवान माने, वैष्णवी उदयसिंह पाटील यांची सोलापूर शहरात, पोलिस प्रशिक्षण केंद्र नानवीज येथून सुरेश मारूती वसेकर यांची शहरात बदली झाली आहे.

शिवाय गुन्हे अन्वेषण विभागातील श्रीशैल सिद्रामप्पा गजा यांची सोलापूर शहर दलात, राज्य गुप्तवार्ता विभागातील उमाकांत अनंत शिंदे यांची शहर पोलिस दलात, शहरातील विकास चन्नवीर दिंडुरे यांची सोलापूर ग्रामीण पोलिस दलात, तर पोलिस प्रशिक्षण केंद्रातील स्मिता शंकर सुतार यांची रत्नागिरी येथे बदली करण्यात आली आहे.

शिवाय जालन्यातील शिरीष दत्तात्रय हुंबे यांची ग्रामीण पोलिस दलात, बीडचे महादेव पांडुरंग राऊत यांची सोलापूर शहर पोलिस दलात बदली करण्यात आली आहे.

 

● कालावधी पूर्ण न झालेल्या १३३ पोलिस निरीक्षकांची बदली

विहित कालावधी पूर्ण न झालेल्या १३३ पोलिस निरीक्षकांची बदली करण्यात आली आहे. यात सोलापूर ग्रामीण दलातील राजेश रुद्रमनी नंदीमठ यांची मुंबई शहर, सोलापूर पोलिस प्रशिक्षण केंद्रातील दीपक ज्योतीराम पाटील यांची सोलापूर ग्रामीण पोलिस दलात बदली करण्यात आली आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

○ भांडणं का सोडवले म्हणून एकावर कोयत्याने हल्ला अनगर येथील घटना

 

मोहोळ : भांडणे का सोडवा सोडवी केली म्हणून अनगर (ता. मोहोळ) येथे एकास कोयत्याने डोक्यावर वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याने मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 याबाबत मोहोळ पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शंकर माने व बाबू माने यांना सुरेश मानेला का मारू दिले नाही भांडणे सोडवण्यास का मध्ये पडला, असे म्हणून अक्षय भडकवाड याने तात्या धोंडीबा मासाळ यास तुला खलासच करतो असे म्हणत कोयता घेवून मागे लागला. कोयत्याने पाठीमागे डोक्यात वार केला.
त्यावेळी डोक्यातून रक्त येवू लागले. त्यावेळी धोंडीबा मासाळ हे जमीनीवर पडले तेव्हा लोक जमा होवू लागल्याने अक्षय भडकवाड हा पळून गेला. त्यानंतर गावातील एकाने त्यांना दवाखााान्यात नेले.    प्राथमिक उपचार करून सोलापूर येथील खासगी हॉस्पीपिटलमध्ये दाखल केले.  तेथे डॉक्टरांनी डोक्यात फ्रॅक्चर झाले असल्याचे सांगीतले.
याबाबत धोंडीबा माशाळ गलंदवाडी यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार अक्षय भडकवाड अनगर याचेवर कोयत्याने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १५ जुन रोजी घडली. या घटनेचा तपास पी एस आय लोंढे हे करित आहेत

You Might Also Like

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले

संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट

सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा

सोलापूर – जिल्ह्यात अवकाळीने 64 कोटींच्या पिकांचे नुकसान

TAGGED: #Transfers #PoliceInspectors #State #Four #officers #district #come #Solapur #city #beat #Mohol #Koita, #राज्य #पोलीस #निरीक्षक #बदल्या #परजिल्ह्यातून #चार #अधिकारी #सोलापूर #शहर #मोहोळ #कोयता #मारहाण
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ब्रेकींग ! अखेर सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी जमीनदोस्त, धर्मराज काडादी हतबल, डोळे पाणावले
Next Article धर्मराज काडादींनी ‘चिमणी’ चे खापर फोडले भाजपावर, वेळ पडल्यास राजकारणात उतरणार

Latest News

crime
सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी
सोलापूर June 23, 2025
बांगलादेशात पाकिस्तानी आयएसआय हस्तकाची उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्तीची शक्यता
देश - विदेश June 23, 2025
रोहित शर्माच्या कारकीर्दीला १८ वर्षे पूर्ण, सोशल मीडियावर भावूक पोस्ट
Top News June 23, 2025
आता लक्ष्य टोकीयो वर्ल्ड चॅम्पियनशीप – नीरज चोप्रा
देश - विदेश June 23, 2025
इराणी लष्कराची अमेरिकेला थेट धमकी
देश - विदेश June 23, 2025
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ऑक्टोबरमध्ये
राजकारण June 23, 2025
पुण्यात 50 हजार कोटींचे पूल बनवणार – नितीन गडकरी
महाराष्ट्र June 23, 2025
भाकप हा आमचा मोठा भाऊ – शेकाप नेते जयंत पाटील
महाराष्ट्र June 23, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?