Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: हेअर ट्रान्सप्लांटच्या नावाखाली 300 जणांची फसवणूक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीमहाराष्ट्र

हेअर ट्रान्सप्लांटच्या नावाखाली 300 जणांची फसवणूक

Surajya Digital
Last updated: 2021/12/09 at 9:21 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

पुणे : पुण्याच्या विमाननगर परिसरातील बोगस हेअर ट्रान्सप्लांटचं रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. आरोपींनी तीन वर्षाच्या काळात 300 जणांची हेअर ट्रान्सप्लांट करण्याच्या बहाण्याने लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. पोलिसांनी बोगस डॉक्टरसह तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये दोन महिलांचा देखील समावेश आहे. शाहरुख ऊर्फ समीर हैदर शाह असं अटक केलेल्या मुख्य आरोपीचं नाव आहे.

पुण्यातील विमाननगर परिसरात हे बोगस हेअर ट्रान्सप्लांटचं रॅकेट सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींनी तीन वर्षाच्या काळात तब्बल तीनशे जणांची हेअर ट्रान्सप्लांट करण्याच्या बहाण्याने लाखो रुपयांची फसवणूक केलीय.

पुण्यातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या विमाननगर परिसरात बोगस हेअर ट्रान्सप्लांट रॅकेट पोलिसांनी उध्वस्त केले आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बोगस डॉक्टरसह तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये दोन महिलांचा देखील समावेश आहे. शाहरुख ऊर्फ समीर हैदर शाह असं अटक केलल्या मुख्य आरोपीचं नाव आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

विमाननगर परिसरात हेअर मॅजिका हेअर ट्रान्सप्लांट ॲन्ड अस्थेटिक स्टुडिओ नावाचं क्लिनिक आहे. त्याच ठिकाणी हा फसवणुकीचा धंदा राजरोसपणे सुरू होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहिरात करून केस नसलेल्या नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढणे आणि त्यांची आर्थिक फसवणूक करणे हे तीन वर्षांपासून सुरू होतं.

* भुलीचे ज्ञान नसताना जीवघेणा प्रयोग

हेअर ट्रान्सप्लांट करताना खरतर भूल देणे गरजेचे असते. परंतु यातील एकाही आरोपीकडे भूल देण्याचं ज्ञान नव्हतं. तरीसुद्धा आरोपींनी आतापर्यंत अनेकांना भूल देऊन अशी जीवघेणी शस्त्रक्रिया केली आहे.

आतापर्यंत त्यांनी तब्बल 300 जणांवर अशा प्रकारे शस्त्रक्रिया केल्याचे निष्पन्न झाले आहे. आर्थिक देवाणघेवाणीचा पुरावा राहता कामा नये म्हणून आरोपींनी बहुतांश ग्राहकांकडून रोख रक्कम घेतली आहे. या प्रकरणातील तिन्ही आरोपींना 8 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

* विचार करण्याची गरज

एखाद्या व्यक्तीला टक्कल असेल किंवा डोक्यावर केस कमी असतील तर आत्मविश्वास कमी होतो. गेलेले केस परत आणण्यासाठी काहीजण किंमत मोजण्यासाठी तयार असतात. यासाठी खरंतर हेअर ट्रान्सप्लांटचा पर्याय अवलंबला जातो. परंतु हेअर ट्रान्सप्लांट करणं किती सुरक्षित आहे याचा विचार करण्याची गरज आता आली आहे.

You Might Also Like

पालखी सोहळ्यासाठी ३५०० पोलिसांचा बंदोबस्त, साध्या आणि वारकऱ्यांच्या वेशातही पोलीस

‘जारण’ ने १२ दिवसांत कमावले ३.५ कोटी

नाशिकमधील उबाठा गटाच्या चार माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

भारतीयांनी तेहरान सोडून सुरक्षित ठिकाणी जावे

आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

TAGGED: #Fraud #guise #hair #transplant #pune #vimannager, #हेअर #ट्रान्सप्लांट #नावाखाली #फसवणूक #पुणे
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सरपंच परिषदेची केंद्रीय कृषी मंत्र्यांसमवेत बैठक; कृषी विभागासाठी स्वतंत्र अर्थसंकल्प करण्याची मागणी
Next Article पालखी महामार्गाच्या कामात माळीनगरातील ‘खुले रंगमंच’ होतंय जमीनदोस्त

Latest News

पालखी सोहळ्यासाठी ३५०० पोलिसांचा बंदोबस्त, साध्या आणि वारकऱ्यांच्या वेशातही पोलीस
महाराष्ट्र June 18, 2025
काश्मीर मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी स्वीकारली जाणार नाही – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 18, 2025
वारकरी भक्तीयोग’कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता सर्वांनी पुढाकार घ्यावा – चंद्रकांतदादा पाटील
Top News June 18, 2025
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, इराणकडून इस्राइल विरोधात युद्धाची घोषणा
देश - विदेश June 18, 2025
‘जारण’ ने १२ दिवसांत कमावले ३.५ कोटी
महाराष्ट्र June 18, 2025
कोणताही देश दहशतवादाला पाठिंबा देत असेल तर त्याला त्याची किंमत मोजावी लागेल – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 18, 2025
भारत-कॅनडा करणार उच्चायुक्तांची पुनर्स्थापना
देश - विदेश June 18, 2025
ट्रम्प यांच्या पोस्टमुळे तेहरानमध्ये भीतीचं वातावरण, लोकांनी सोडले शहर
देश - विदेश June 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?