Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: गृहराज्यमंत्री देसाई आणि उदयनराजेंच्या मैत्रीचा आणखी एक ‘किस्सा’
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

गृहराज्यमंत्री देसाई आणि उदयनराजेंच्या मैत्रीचा आणखी एक ‘किस्सा’

Surajya Digital
Last updated: 2021/03/16 at 9:11 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सातारा : छत्रपती खासदार उदयनराजे भोसले आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या मैत्रीचे किस्से संपूर्ण सातारा जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत. हे दोन्ही नेते जरी वेगवेगळ्या पक्षात असले तरी यांची मैत्री संपूर्ण सातारा जिल्ह्याला परिचयाची आहे. त्यात खासदार उदयनराजे भोसले आणि गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्याही मैत्रीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई एका लग्न समारंभासाठी कोल्हापूरला जात होते, विशेष म्हणजे त्याच वेळी योगायोगाने खासदार उदयनराजे भोसले हेदेखील गोव्याच्या दिशेने निघाले होते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

पुढे देसाई यांच्या गाडीचा ताफा दिसल्यानंतर उदयनराजेंनी कोल्हापूर नजदिक शिरोळ एमआयडीसी येथे त्यांच्या ताफ्याबरोबर आपली गाडी गेली. राजेंची गाडी दिसताच शंभूराजेंनी गाडीतून उतरून त्यांना मुजरा केला होता.

त्यात हा क्षण बरोबर असलेल्यांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपला होता. सध्या हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड वायरल होत आहे. राजेंबद्दल काहीही कोणी बोललं तर शंभूराजे सातारकर म्हणून ते खपवून घेत नाहीत. साताऱ्याच्या गादीचा मान ठेवलाच पाहिजे, सातारकर म्हणून आम्हाला त्यांचा अभिमान आहे, असंही गेल्या काही दिवसांपूर्वी शंभुराज देसाई म्हणाले होते.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #friendship #HomeMinister #Desai #UdayanRaje, #गृहराज्यमंत्री #देसाई #उदयनराजेंच्या #मैत्रीचा #आणखीएक #किस्सा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article छोटा राजनला १० वर्षाच्या कारावासाची शिक्षा
Next Article सोलापूर जनता सहकारी बँकेवर पुन्हा परिवार पॅनलचेच वर्चस्व

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?