Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: गंगानदीत आढळला सकरमाऊथ कॅटफिश; नदीतल्या सजीवांसमोर संकट, माशांचे प्रमाण घटले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

गंगानदीत आढळला सकरमाऊथ कॅटफिश; नदीतल्या सजीवांसमोर संकट, माशांचे प्रमाण घटले

Surajya Digital
Last updated: 2020/09/26 at 4:12 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

नवी दिल्ली : गंगा नदीतल्या सजीवांसमोर मोठं संकट निर्माण झालं आहे. गंगा नदीतल्या डॉल्फिनच्या संरक्षणासाठी तैनात करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना दक्षिण अमेरिकेच्या ऍमेझॉन नदीत सापडणारा सकरमाऊथ कॅटफिश आढळून आला आहे. यामुळे नदीतल्या सजीवांसमोर संकट उभे राहिले आहे. परिणामी माशांचे प्रमाण घटले आहे.

सातासमुद्रापार आढळून येणारा हा सकरमाऊथ कॅटफिश मासा गंगेत सापडण्याचा प्रकार दुसऱ्यांदा घडला आहे. सकरमाऊथ कॅटफिश आढळून येताच बीएचयूच्या जंतू विभागाच्या तज्ज्ञांनी त्यावर संशोधन केलं. यानंतर या माशाची ओळख पटली. बीएचयूचे प्राध्यापक बेचनलाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऍमेझॉन नदीत सापडणाऱ्या सकरमाऊथ कॅटफिशमुळे गंगा नदीतल्या माशांना मोठा धोका आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

सकरमाऊथ कॅटफिश मांसाहारी असतो. त्यामुळे पाण्यातल्या इतर माशांना तो खातो. रामनगरच्या रमना गावाजवळ सकरमाऊथ कॅटफिश आढळून आला. बीएचयूच्या जंतू विभागाच्या तज्ज्ञांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या भागात आणखी सकरमाऊथ कॅटफिश आहेत का, याचा शोध सध्या घेतला जात आहे.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगा नदीतल्या माशांची संख्या जवळपास २० ते २५ टक्क्यांनी कमी झालेली आहे. यामागे परदेशी मासे असल्याचं तज्ज्ञ सांगतात. याआधीही गंगा नदीमध्ये कॅटफिश आढळून आले होते. यानंतर आता सकरमाऊथ कॅटफिश सापडल्यानं चिंता वाढली आहे. आधीच्या तुलनेत माशांच्या प्रमाणात घट होत आहे.

You Might Also Like

पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही

ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका

इंडोनेशिया : बतिक एअर कंपनीच्या विमानाचा अपघात थोडक्यात टळला

येत्या ५ तारखेला मोर्चाऐवजी विजयी मेळावा होणार – राज ठाकरे

अझहर महमूद पाकिस्तान क्रिकेट संघाचे नवे प्रशिक्षक

TAGGED: #गंगानदी #सकरमाउथ #कॕटफिश #माशांचे #प्रमाण #घटले
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सध्या सुनील गावस्कर, अनुष्का-विराटचा विषय गाजतोय, नेमके काय झाले, वाचा सविस्तर
Next Article उंदराला मिळाला शौर्य पुरस्कार; पहिल्यांदाच केला गेला उंदराचा सन्मान

Latest News

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
crime
सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
Top News June 30, 2025
ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
देश - विदेश June 30, 2025
पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर
सोलापूर June 30, 2025
मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या
सोलापूर June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?