Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: नाना पटोलेंचा घुमजाव; मी गावातल्या मोदी नावाच्या गुंडाबद्दल बोललो, पीएम बद्दल नाही’
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

नाना पटोलेंचा घुमजाव; मी गावातल्या मोदी नावाच्या गुंडाबद्दल बोललो, पीएम बद्दल नाही’

Surajya Digital
Last updated: 2022/01/18 at 10:48 AM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई : आपली ताकद वाढली असून आपण पंतप्रधान मोदी  pm modi यांना मारू ही शकतो, असे वादग्रस्त वक्तव्य नाना पटोले यांनी केले. त्याबाबत स्पष्टीकरण देताना पटोले म्हणाले की, ‘जे काही वक्तव्य माझ्या नावाने दाखवले जात आहे. लोकांनी माझ्याकडे गावातील मोदी नावाच्या गुंडाबद्दल  तक्रार केली होती. मी त्या गावगुंडाबद्दल बोललो होतो, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्याबद्दल बोललो नाही’.

या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण political काही प्रमाणात तापले होते. दिवसभर भाजपने आक्रमक होत टीकेची झोड उठवली. आपली चूक लक्षात येताच नाना पटोलेंनी घूमजाव केला आहे.

नाना पटोले यांच्या विरोधात भंडाऱ्यात bhandhara गुन्हा देखील दाखल झाला आहे. नाना पटोलेंच्या वक्तव्याप्रकरणी नाशिकच्या nashik सरकारवाडा पोलीस ठाण्यात  sarkarwada police thane तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणीची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस opposition party leader Devendra fadanvis यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील State President Chandrakat Patil यांनी देखील पटोलेंवर टीका केली. त्यानंतर अखेर नाना पटोलेंनी आपल्या त्या वक्तव्यावर घुमजाव होत स्पष्टोक्ती दिली आहे. आपण कोणत्याही प्रकारचे मोदींविरोधात भाष्य केले नसल्याचे म्हणत पटोलेंनी आपल्या वक्तव्यावरुन पलटवार केला आहे. Nana Patole’s tour; I talked about a gangster named Modi in the village, not about the PM ‘

Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

नाना पटोले म्हणाले की, मी पंतप्रधान मोदींविरोधात अपशब्द Swearing वापरले नाहीत. मी आमच्या भागातील मोदी असे टोपण नाव असणाऱ्या गावगुंडावर बोललो आहे. त्यामुळे यामध्ये पंतप्रधान मोदींचा विषयच येत नसल्याचे नाना पटोलेंनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन, त्यांना अटक  arrested करावी, अशी विनंती नितीन गडकरी nitin gadkari यांनी केली आहे. नाना पटोले यांनी वापरलेली भाषा निंदनीय असल्याचेही गडकरी यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता पटोलेंच्या वक्तव्यानंतर भाजप आणि काँग्रेस bjp & congress यांच्यात राजकीय वातावरण political atmosphere तापण्याची शक्यता आहे.

भंडारा जिल्ह्यात रविवारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निवडणूक प्रचार करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या मतदार संघात पक्षाचा पाया मजबूत करण्यासाठी विविध ठिकाणी सभा घेतल्या. रविवारी Sunday संध्याकाळी घेण्यात आलेल्या प्रचारसभेच्या दरम्यान नाना पटोले यांनी ‘मी मोदीला मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो’ असे वक्तव्य केले होते.

You Might Also Like

पावसाळ्यात वाढला डेंग्यूचा धोका; सहा महिन्यात २८७ जणांना डेंग्यूची लागण

मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस

सहा महिन्यांत पश्चिम विदर्भात ५२७ शेतक-यांची आत्महत्या

मुंबई : आकाशवाणी आमदार निवासातील कँटीनचा परवाना रद्द

उत्तेजक चाचणीत दोषी : रौप्यपदक विजेती कुस्तीपटू रितिका हुडा चार वर्षांसाठी निलंबित

TAGGED: #NanaPatole #tour #talked #gangster #named #Modi #village #PM ', #नानापटोले #घुमजाव #गावातल्या #मोदी #नाव #गुंडाबद्दल #पीएम
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचे काम जनतेला कळत नाही का?’
Next Article सपाने राष्ट्रवादीची एक जागाही परत घेतली; भाजपचा आरोप खोटा की खरा

Latest News

कपिल शर्माच्या हॉटेलवरील हल्ल्यात खलिस्तानी दहशतवाद्यांचा हात
देश - विदेश July 11, 2025
अमेरिकेकडून लेखी हमी मिळेपर्यंत अणु चर्चा नाही -इराण
देश - विदेश July 11, 2025
गुजरात पूल दुर्घटना : मृतांचा आकडा १७ वर तर ३ जणांचा शोध अजूनही सुरू, ४ अधिकारी निलंबित
देश - विदेश July 11, 2025
सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत तारण ठेवलेले सोने निघाले बनावट
सोलापूर July 10, 2025
सोलापूर जिल्ह्यातील सरपंचांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढली जाणार
सोलापूर July 10, 2025
crime
सोलापूर : रुग्णालयात उपचाराविना थांबवून ठेवलेल्या नवजातासह आईचा मृत्यू
सोलापूर July 10, 2025
पावसाळ्यात वाढला डेंग्यूचा धोका; सहा महिन्यात २८७ जणांना डेंग्यूची लागण
महाराष्ट्र July 10, 2025
सोलापुरातील स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी
सोलापूर July 10, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?