Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: दस-यानिमित्त ऑफर ! गॅस बुक करा आणि 10 हजारांचे सोनं मिळवा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsअर्थाअर्थदेश - विदेश

दस-यानिमित्त ऑफर ! गॅस बुक करा आणि 10 हजारांचे सोनं मिळवा

Surajya Digital
Last updated: 2021/10/12 at 6:24 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

नवी दिल्ली  :  दसरा तथा नवरात्री सणानिमित्त हिंदुस्तान पेट्रोलियम गॅस लिमिटेडने ग्राहकांसाठी एक मोठी ऑफर आणली आहे. नवरात्रीच्या मुहूर्तावर HP गॅस ग्राहकांना गॅस सिलेंडर खरेदीवर 10 हजार रुपयांपर्यंत सोनं जिंकण्याची संधी आहे. ही ऑफर मर्यादित काळासाठीच आहे, ऑफरमध्ये जे युजर्स पेटीएमद्वारे गॅसचं बुकिंग करतील, त्यांना 10 हजार रुपयांपर्यंत सोनं जिंकण्याची संधी आहे, अशी माहिती कंपनीने आपल्या ट्विटर अकाउंटवरून दिली.

ही ऑफर 7 ऑक्टोबरपासून सुरू झाली असून याची शेवटची तारीख 16 ऑक्टोबर आहे. याचा फायदा काही दिवसच घेता येणार आहे. दसरा तथा नवरात्री गोल्ड ऑफरअंतर्गत दररोज 5 लकी विनरची निवड केली जाईल.

सिलिंडरच्या वाढत्या किंमती सर्वसामान्यांसाठी मोठी समस्या ठरत आहे. नुकतीच घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 15 रुपयांची वाढ झाली आहे. पण गॅस सिलेंडरवरील या ऑफरद्वारे मोठा फायदा घेता येईल. गॅस सिलेंडर बुकिंगवर 10, 000 रुपयांपर्यंतचा फायदा मिळवता येऊ शकतो. नवरात्रीच्या दिवसात एलपीजी कंपनी हिंदुस्तान पेट्रोलियम गॅस लिमिटेडने (HPCL) आपल्या ग्राहकांसाठी ही ऑफर आणली आहे.

Navratri Gold Offer for #HPGas customers is here!
Stand a chance to win @Paytm Gold worth ₹10001 on book & pay for your HP Gas cylinder through Paytm. You can pay for existing unpaid booking using Paytm app also

Offer Period: 7-16 Oct '21
5 lucky winners every day​
*T&C applies pic.twitter.com/Rp0WVe8DbC

— Hindustan Petroleum Corporation Limited (@HPCL) October 7, 2021

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

कंपनीने आपल्या ट्विटर हँडलवरुन याबाबत माहिती दिली आहे. नवरात्रीच्या मुहूर्तावर HP Gas ग्राहकांना गॅस सिलेंडर खरेदीवर 10 हजार रुपयांपर्यंत सोनं (Gold) जिंकण्याची संधी आहे. HPCL ने ट्विट करत सांगितलं, की या ऑफर अंतर्गत जे युजर्स ऑनलाइन पेमेंट सर्विस Paytm द्वारे गॅसचं बुकिंग करतील, त्यांना 10 हजार रुपयांपर्यंत गोल्ड जिंकण्याची संधी आहे. म्हणजेच सोनं जिंकण्यासाठी तुम्हाला Paytm द्वारे सिलेंडर बुक करावा लागेल.

ही ऑफर गॅस सिलेंडर बुकिंग आणि त्यानंतर Paytm द्वारे पेमेंटवरच लागू आहे. युजर्सने पेटीएमवरुन गॅस सिलेंडर बुकिंग केल्यास, त्यांना इतरही फायदे मिळतील. युजर्सला प्रत्येक सिलेंडर बुकिंगवर 1000 रुपयांचे कॅशबॅक पॉइंट्स दिले जात आहेत.

दरम्यान, सरकारने LPG Gas Cylinder चे दर पुन्हा एकदा वाढवले आहेत. तेल कंपन्यांनी विना सब्सिडी 14.2 किलोग्रॅम सिलेंडरच्या किंमतीत 15 रुपयांची वाढ केली आहे. या वाढीनंतर मुंबईत घरगुती सिलेंडरचा दर 844.50 रुपयांनी वाढून  899.50 रुपये इतका झाला. हे नवे दर 6 ऑक्टोबरपासून लागू झाले आहेत.

* आजचा 18 कॅरेट सोन्याचा भाव – 37,090 रुपये

बाजारात विविध कॅरेटचे सोने विकत घेण्यासाठी लोक गर्दी करतात. 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर प्रती 10 ग्रॅमसाठी 45 ते 47 हजार रुपयांच्या आसपास असल्याने अनेकजण 18 कॅरेटचे सोनेही विकत घेत आहेत. सध्या बाजारात 18 कॅरेट सोन्याचे दर प्रती 10 ग्रॅमसाठी 37,090 रुपयांच्या आसपास आहे. 18 कॅरेट सोन्यामध्ये 75 टक्के पूर्ण सोने असते. तर यामध्ये 25 टक्के इतर धातुंचा वापर केला जातो.

You Might Also Like

सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

‘द बंगाल फाइल्स’वरून विवेक अग्निहोत्रींविरुद्ध नवा एफआयआर

बिहारचा औंठा-सिमारिया ६ पदरी पूल पूर्ण; २२ ऑगस्टला पंतप्रधान करतील उद्घाटन

मुनीरच्या वक्तव्याला पाकिस्तानी गृहमंत्र्यांची दुजोरी

भारत-पाकिस्तान परिस्थितीवर अमेरिका दररोज लक्ष ठेवून – परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ

TAGGED: #Offer #Bookgas #get #10thousand #gold, #दस-यानिमित्त #अॉफर #गॅस #बुक #10हजारांचे #सोनं #मिळवा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article नागरिकांचे प्रबोधन करुन वाहतुकीला लावणार शिस्त – पोलीस आयुक्त हरिश बैजल
Next Article अकलूज नगरपरिषदेचा बीएसएनएलला झटका; काढली जप्तीची नोटीस

Latest News

सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
देश - विदेश August 18, 2025
‘द बंगाल फाइल्स’वरून विवेक अग्निहोत्रींविरुद्ध नवा एफआयआर
देश - विदेश August 18, 2025
त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षारक्षकांकडून भाविकांना मारहाण
महाराष्ट्र August 18, 2025
सोलापुरात डीजेमुक्त गणेश मंडळांना विशेष बक्षीस
सोलापूर August 18, 2025
शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष; महाडीबीटी पोर्टलमुळे लाभार्थी वंचित
सोलापूर August 18, 2025
सोलापुरात जिल्हा परिषदेची दोन एकरांची फाईल गायब
सोलापूर August 18, 2025
बिहारचा औंठा-सिमारिया ६ पदरी पूल पूर्ण; २२ ऑगस्टला पंतप्रधान करतील उद्घाटन
देश - विदेश August 18, 2025
वंदे भारतला जोडणार चार डबे; ३१२ प्रवाशांना अतिरिक्त सुविधा
सोलापूर August 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?