Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: वैरागमध्ये शेवटच्या सरपंचांनाच मिळणार पहिल्या नगराध्यक्षपदाचा मान
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

वैरागमध्ये शेवटच्या सरपंचांनाच मिळणार पहिल्या नगराध्यक्षपदाचा मान

Surajya Digital
Last updated: 2022/02/18 at 9:06 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

वैराग नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्षपदी माजी सरपंच सुजाता डोळसे यांची बिनविरोध निवड निश्चित

 

बार्शी : वैराग  नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्षपदी माजी सरपंच सुजाता संगमेश्वर डोळसे Former Sarpanch Sujata Sangameshwar Dolse यांचीच बिनविरोध निवड होणार, हे आता स्पष्ट झाले आहे. आज गुरुवारी मुंबई येथे काढण्यात आलेल्या सरपंच पदाच्या आरक्षणामध्ये वैरागचे नगराध्यक्षपद   अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव झाले आहे.

नगरपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत बहुमत मिळविणार्‍या राष्ट्रवादीकडे त्या एकमेव उमेदवार असल्यामुळे आणि विरोधी पक्षाकडे उमेदवारच नसल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. नगराध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेची आता फक्त औपचारिकता उरली आहे. The last sarpanch in Vairag will get the honor of the first mayoral post

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

डोळसे या वैराग ग्रामपंचायतीच्या शेवटच्या सरपंच होत्या. त्यांना आता ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर झाल्यानंतर पहिल्या नगराध्यक्ष होण्याचा मान मिळणार आहे. त्यामुळे त्या भाग्यवान ठरल्या आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्या प्रभाग 13 मधून विरोधी भाजपच्या उमेदवाराचा 110 मतांने पराभव करुन निवडून आल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते निरंजन भूमकर  NCP leader Niranjan Bhoomkar यांचे कट्टर कार्यकर्ते संगमेश्वर डोळसे sangmeshwar dolse यांच्या त्या पत्नी आहेत.

त्यांच्या गेल्या पाच वर्षाच्या सरपंचपदाच्या कारकीर्दीत वैराग vairag मध्ये अनेक विकासकामे राबविली गेली आहेत. त्यांचे माहेर मोहोळ mohol तालुक्यातील बोफले येथील आहे.

You Might Also Like

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले

संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट

सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा

TAGGED: #last #sarpanch #Vairag #get #honor #first #mayoral #post, #वैराग #शेवट #सरपंच #पहिल्या #नगराध्यक्ष #मान #डोळसे
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अखेर अधिकृतपणे टाटांची झाली एअर इंडिया !
Next Article 86 लाख रुपये खर्चून केला मुस्लिम कब्रिस्थानचा कायापालट

Latest News

इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने ट्रम्प प्रचंड नाराज
देश - विदेश June 24, 2025
शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण
महाराष्ट्र June 24, 2025
फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी
राजकारण June 24, 2025
महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल
महाराष्ट्र June 24, 2025
नीरज चोप्रा ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेत विजयासाठी प्रमुख दावेदार
देश - विदेश June 24, 2025
दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अंमली पदार्थ प्रकरणी अटक
देश - विदेश June 24, 2025
भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना माफ केले जाणार नाही – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 24, 2025
crime
सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक
सोलापूर June 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?