Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: जी-मेलची सेवा विस्कळीत; मेल जाईना, फाईल अटॅच करण्यात समस्या
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेशTechनिक

जी-मेलची सेवा विस्कळीत; मेल जाईना, फाईल अटॅच करण्यात समस्या

Surajya Digital
Last updated: 2020/08/20 at 3:55 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

नवी दिल्ली : जी-मेलची सेवा गेल्या तासाभरापासून बंद आहे. त्यामुळे अनेकांना ई-मेल पाठवण्यात अडचणी येत आहेत. सोशल मीडियावर अनेकांनी याबद्दलच्या तक्रारी मांडल्या आहेत. जी-मेलच्या माध्यमातून ई-मेल पाठवण्यात आणि फाईल अटॅच करण्यात समस्या येत आहेत. केवळ भारतातच नव्हे, तर ऑस्ट्रेलिया, जपान आणि जगातील इतर भागांमध्येही जी-मेलची सेवा विस्कळीत झाली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

सध्या भारतातील अनेक जीमेल (gmail) यूजर्सना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामध्ये जीमेल करताना ‘अटॅचमेंट्स’ (attachments) आणि ‘लॉग इन’सह (log in) इतर अडचणी येत असल्याची तक्रार आहे. या समस्या सारख्या येत असल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. बऱ्याच यूजर्सनी जीमेलमध्ये अटॅचमेंट्स जोडण्यासाठी आणि गुगल ड्रायव्हवर (google drive) फाईल अपलोड करताना अडचणी येत असल्याचं सांगितलंय.

जीमेल आणि गुगल ड्रायव्ह या दोन्ही सेवा गुगलच्या (Google) मालकीच्या आहेत. डाऊन डिटेक्टरच्या (Down Detector) म्हणण्यानुसार, जी-मेल आणि गुगल ड्राईव्हबद्दलच्या अडचणी फक्त भारतातच येत नसून त्या भारत सोडून जगातील इतर काही देशांतही निर्माण झाल्या आहेत.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

TAGGED: #जीमेल #समस्या #जाईन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article वेळापूरच्या ‘सुयश’ला केंद्र शासनाचा अर्जुन पुरस्कार जाहीर; कसे संकट आल्याने दोन्ही हात निकामी झाले?
Next Article सिद्धरामेश्वरांच्या जयघोषात लालपरी आजपासून धावली; वंचित बहुजन आघाडीकडून जल्लोष

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?