Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना जीवे मारण्याच्या धमकीचा मेसेज
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना जीवे मारण्याच्या धमकीचा मेसेज

Surajya Digital
Last updated: 2020/11/08 at 7:11 AM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना ठार मारण्याची धमकी देणारा मेसेज त्यांच्या फोनवर आला आहे. या धमकी प्रकरणी पणजी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांचे स्वीय सचिव आत्माराम बर्वे यांनी  पोलिसात तक्रार नोंदविली आहे.

मुख्यमंत्र्यांचे स्वीय सचिव आत्माराम बर्वे यांनी पोलिसात तक्रार नोंदविली आहे. विशेष म्हणजे धमकीचे मेसेज देणारा कोण, याचे नाव तक्रारीत नाही. अज्ञाताच्या विरुद्ध तक्रार नोंदविण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तीविरोधात याबाबत तक्रार नोंदवण्यात आली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

५७३२०३८८३६ या क्रमांकावरून मुख्यमंत्र्यांना हा  धमकीचा मेसेज आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणात भारतीय दंडसंहिता कलम ५०४, ५०७ आणि ३८४ अंतर्गत गुन्हा नोंदवून घेतला असून तपास सुरू केला आहे. त्या फोन क्रमांकाचा तपशीलही मिळविण्याच्या प्रयत्नात पोलीस आहेत.

पोलिसांनी या प्रकरणात भारतीय दंडसंहिता कलम 504, 507 आणि 384अंतर्गत गुन्हा नोंदवून घेतला असून तपास सुरू केला आहे. त्या फोन क्रमांकचा तपशीलही मिळविण्याच्या  प्रयत्नात पोलीस आहेत.

You Might Also Like

भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी

रेल्वे प्रवाशांसाठी ‘रेलवन’ सुपर अ‍ॅप लॉंच; सर्व सुविधा आता एका ठिकाणी

ट्रम्प यांनी ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ मंजूर केल्यास मस्क नवीन पक्ष करणार स्थापन

राजधानीत वसंतराव नाईक जयंती साजरी

ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला नव्याने टॅरिफ लावण्याची धमकी

TAGGED: #गोवापणजी #मुख्यमंत्री #प्रमोदसावंत #जीवेमारण्याच्या #धामकीचा #मेसेज
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सेल्फीचा नाद ! 800 फूट दरीत पडून महिलेचा मृत्यू
Next Article व्हाईट हाऊसचे नवे कारभारी ज्यो बायडन; डोनाल्ड ट्रम्पंना मात्र ‘विजय’ अमान्य

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?