Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: गोव्याचे वन अधिकारी हरवले; पंढरपूर पोलिसांनी शोधून काढले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

गोव्याचे वन अधिकारी हरवले; पंढरपूर पोलिसांनी शोधून काढले

Surajya Digital
Last updated: 2021/03/02 at 1:48 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

पंढरपूर : गोवा वनविभागात कार्यरत असलेले अधिकारी योगेश बिटीयो वेळीप (वय २८ रा. पनसुलेमळ, कोतीगाव कानकोटा दक्षिण गोवा) हे अचानकपणे २७ फेब्रुवारी रोजी हरवले. याबबत कानकोना पोलिस स्टेशनला मिसिंग दाखल करण्यात आले. सदरची व्यक्ती ही सोलापुर जिल्ह्यात असल्याची प्राथमिक माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली होती.

यामुळे सदर हरवलेल्या वन अधिका-याचा शोध घेण्याच्या सुचना पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी शहर पोलीसांना दिल्या. यानुसार पो. नि. अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दोन टीम केल्या. वन अधिका-यांची शोधमोहीम राबवण्यात आली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

पो नि राजेंद्र मगदुम, उपनिरिक्षक प्रशांत भागवत, पो हवा. देढे, पाटील, सागर माने आदींनी तांञिक विश्लेषणाचे आधार सदर वन अधिका-यास २ मार्च रोजी रात्री दीड वाजणेच्या सुमारास महाद्वार रोड येथील भक्त निवास मधून ताब्यात घेतले. याचबरोबर कानकोना पोलिस स्टेशनचे पो नि नाईल यांच्याशी संपर्क साधत गोवा पोलीस हवालदार दिपक गावकर व भाऊ दशरथ बिटीयो यांच्या ताब्यात दिले. माहिती मिळाल्यापासून एका तासात शोधमोहीम पार पाडल्याने पंढरपूर पोलीसांचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.

पंढरपूर पोलीसांनी वन अधिकारी योगेश बिटीयो यांना शोधुन काढल्यानंतर ते पंढरपूरपर्यंत कसे आले, याबाबत तपास केला. शनिवारी २७ फेब्रुवारी रोजी ते ड्युटीवर होते. पंढरपूरला कसे आलो हे आठवत नसल्याचे त्यांनी सांगितले. पंढरपूरच्या अगोदर लोणावळा येथील एकविरा देवीला देखील गेल्याचे त्यांनी सांगितले. सर्व प्रवास बसने केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र ते इथे येण्याचे कारण काय…. कोणी आणले….? याचा तपास पोलीस करीत आहेत.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Goa's #forestofficials #lost #Pandharpurpolice #foundout, #गोव्याचे #वनअधिकारी #हरवले #पंढरपूरपोलिसांनी #शोधूनकाढले
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article संजय राठोडप्रमाणे धनंजय मुंडेंनी देखील राजीनामा द्यायला हवा – पंकजा मुंडे
Next Article अभिनेता सुयश टिळकचा अपघात

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?