Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बळी देताना बकऱ्याऐवजी छाटली बोकड पकडणाऱ्याची मान, तरुणाचा मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीदेश - विदेश

बळी देताना बकऱ्याऐवजी छाटली बोकड पकडणाऱ्याची मान, तरुणाचा मृत्यू

Surajya Digital
Last updated: 2022/01/18 at 10:13 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

चित्तूर : आंध्र प्रदेशातील चित्तूर  andhra pradesh येथे एक धक्कादायक chitur घटना घडली आहे. येथे देवीला बकऱ्याचा बळी देत असताना एका तरुणाने थेट बोकड पकडणाऱ्या व्यक्तीची मान कापली आहे. या घटनेत सुरेश suresh नावाच्या व्यक्तीचा तडफडून मृत्यू झाला आहे. ही घटना घडली तेव्हा आरोपी दारूच्या नशेत The accused was intoxicated होता, अशी माहिती मिळाली आहे. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक arrested करून त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी या प्रकरणामध्ये आरोपीला अटक केली असून प्रकरणाचा सखोल तपास सुरु केलाय. ही घटना रविवारी Sunday (१६ जानेवारी) घडलीय. संक्रांतीच्या उत्सवादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या बकऱ्यांचा बळी देण्याच्या कार्यक्रमादरम्यान मंदिराच्या templ बाजूलाच ही घटना घडल्याचं सांगितलं जातं आहे.

मदनपल्ले गावामध्ये स्थानिक लोक मागील अनेक वर्षांपासून यल्लमा देवीच्या Yallama Devi मंदिरामध्ये बकऱ्यांचा बळी देतात. यावेळेसही संक्रांतीच्या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या साप्ताहिक कार्यक्रमामध्ये बकऱ्यांचा बळी देण्यासाठी येथे मोठ्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती. The neck of the one who catches a goat instead of a goat while sacrificing it, the death of a young man

Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

हाती आलेल्या वृत्तानुसार चलापती नावाच्या एका व्यक्तीला मंदिरात बकऱ्याचा बळी द्यायचा होता. मात्र बकऱ्याचा बळी देण्यासाठी चलापति जेव्हा मंदिरात आला तेव्हा तो दारुच्या नशेत होते. पूजा झाल्यानंतर बळी देण्याची वेळ आली तेव्हा चलापतिने दारुच्या नशेत बकरा goat पकडून बसलेल्या सुरेश नावाच्या व्यक्तीचाच गळ्यावर तलावर ठेवली. इतरांनी चलापतिला रोखण्याआधीच त्याने सुरेशच्या मानेवरुन तलवार फिरवली होती.

काही क्षणांमध्ये मंदिरात बकरं कापण्याच्या जागी सुरेश रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. मंदिरामधील इतरांनी तातडीने सुरेशला मदनपेले सरकारी रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. मात्र रुग्णालयामध्ये नेत असतानाच वाटेतच सुरेशचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी सुरेशला मृतावस्थेतच रुग्णालयात आणल्याचं सांगितलं. चलापतिला पोलिसांनी अटक केली असून प्रकरणाची चौकशी सुरु केलीय. हा सर्व प्रकार ऐकून पोलीसही गोंधळून गेले आहेत.

या प्रकरणामध्ये दारुच्या नशेत असणाऱ्या चलापतिला स्थानिकांनी पकडून ठेवलं आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलीस आता प्रत्यक्ष ही घटना पाहणारे साक्षीदार आणि इतर पुरावे गोळा करत आहेत.

You Might Also Like

भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी

रेल्वे प्रवाशांसाठी ‘रेलवन’ सुपर अ‍ॅप लॉंच; सर्व सुविधा आता एका ठिकाणी

ट्रम्प यांनी ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ मंजूर केल्यास मस्क नवीन पक्ष करणार स्थापन

राजधानीत वसंतराव नाईक जयंती साजरी

ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला नव्याने टॅरिफ लावण्याची धमकी

TAGGED: #neck #one #catches #goat #instead #goat #sacrificing #death #youngman, #बळी #बकऱ्याऐवजी #छाटली #बोकड #मान #तरुणाचा #मृत्यू
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बिगबुल विशाल फटेची दहा दिवसाच्या पोलिस कोठडीत रवानगी
Next Article सोलापुरातील पाच नगरपंचायती मधील १९ जागासाठी ८१ टक्के मतदान, उद्या मतमोजणी

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?