Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: देव तारी त्याला कोण मारी!; माळशेज घाटात काटा आणणारा अपघात
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

देव तारी त्याला कोण मारी!; माळशेज घाटात काटा आणणारा अपघात

Surajya Digital
Last updated: 2021/06/12 at 12:43 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

ठाणे : राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहे. सलग 2 दिवस पडत आलेल्या संथधार पावसाने माळशेज घाट खचलाय. 11 जून रोजी सायंकाळच्या सुमारास मुरबाड माळशेज घाटात असलेल्या शिव मंदिराच्या पुढे बोगद्याजवळ एका कारवर दरड कोसळली. विशेष म्हणजे योगायोगाने या अपघातात कारचे मालक विजय रत्नाकर म्हात्रे बचावले आहेत. प्रवासात ते गाडी थांबवून लघुशंखेसाठी बाजूला गेले. तेव्हाच हा अपघात झाला. यात गाडीचा चक्काचूर झाला आहे.

सोलापुरातील हॉटेल पॅराडाईज डान्सबारवर छापा; ८ नृत्यांगना, २९ इसमासह ४८ लाखांचा मुद्देमाल जप्तhttps://t.co/2ivv9yAFTw

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 11, 2021

गाडी मालक विजय म्हात्रे प्रवास करत असताना ते मुरबाड घाटात बोगद्याजवळ थांबले. त्यांनी आपली गाडी थांबवून लघुशंखेसाठी बाजूला गेले. त्याचवेळी अचानक गाडीवर दरड कोसळली. रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या 4 व्हिलरवर दरड कोसळल्याने एकच खळबळ उडाली. त्यात मोठं-मोठे दगड गाडीवर पडल्याने गाडीचा जागीच चक्काचूर झाला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मुसळधार पावसात माळशेज घाटात दरवर्षी दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात. माळशेज घाट परिसरात मागील तीन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. त्यातच दरड कोसळून दुर्घटना घडली, परंतु सुदैवाने यात कोणही जखमी झालं नाही अथवा जीवितहानी झाली नाही.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

अभिनेत्री, खासदार नुसरत जहांचा 'बेबी बंप' फोटो व्हायरल, पतीने बाप नसल्याचं केले जाहीर https://t.co/LAgSAuylGm

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 12, 2021

अहमदनगर इथे राहणारा मुकुंद बसवे हा तरुण काल आपल्या मित्रासह आपल्या वडिलांना आणण्यासाठी गाडीने कल्याणच्या दिशेने निघाला होता. संध्याकाळी पाचच्या सुमारास ते दोघे गाडीने माळशेज घाटात पोहोचला. यावेळी चहाची तल्लफ आल्याने त्यांनी आपली गाडी रस्त्याच्या कडेला पार्क केली. कारमधून उतरुन चहाच्या दुकानजवळ पोहोचले असतानाच अचानक त्यांच्या गाडीवर दरड कोसळली.

शरद पवारांच्या वक्तव्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांचे उत्तर, काँग्रेसच्या स्वबळाच्या ना-याला दिले उत्तर #surajyadigital #सुराज्यडिजिटल #SanjayRaut #Congress #NCP #SharadPawar #statment #politics #politicalhttps://t.co/rgij7VSfjj

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 12, 2021

या दुर्घटनेत गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सुदैवाने मुकुंद आणि त्याचा मित्र गाडीतून उतरल्याने सुखरुप बचावले. काळ आला होता पण वेळ आली नव्हती याचा प्रत्यय या दोघांनाही आला.  दरम्यान  गाडी रस्त्याच्या कडेला पार्क केल्याने वाहतुकीवर फारसा परिणाम झाला नाही. दरड कोसळल्याची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि युद्धपातळीवर काम करुन दरड हटवली.

* दोघांचा चहामुळे वाचला जीव

चहामुळे दोन जणांचा जीव वाचला, वाचून आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे. कल्याण-अहमदनगर महामार्गावर काल (11 जून) एका कारवर दरड कोसळली. माळशेज घाटात पोहोचल्यावर कारमधील दोघांना चहाची तल्लफ आली होती. कार रस्त्याच्या कडेला पार्क करुन चहा घेण्यासाठी हॉटेलजवळ पोहोचले. त्याचवेळी त्यांनी पार्क केलेल्या कारवर अचानक दरड कोसळली. त्यामुळे दोघेही अपघातातून बालंबाल बचावले.

पाच वर्षे, त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना मास्क घालावे का ? रेमडेसिवीर, स्टेरॉइडचा वापर कधी https://t.co/rua8cWF1Ai

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 12, 2021

You Might Also Like

‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का

स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष

भिंगारमध्ये श्री संत जनार्दन स्वामी महाराज दिंडीचे राष्ट्रवादीच्या वतीने भक्तीभावाने स्वागत

केडगाव हत्येचा लागला छडा , 3 अटकेत

कोल्हापूर जिल्हा म्हणजे कुस्तीची पंढरी – रविंद्र चव्हाण

TAGGED: #thorny #accident #MalshejGhat, #देवतारीत्यालाकोणमारी #माळशेज #घाटात #काटाआणणारा #अपघात
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अभिनेत्री, खासदार नुसरत जहांचा ‘बेबी बंप’ फोटो व्हायरल, पतीने बाप नसल्याचं केले जाहीर
Next Article सांगलीत एकाच झाडाला तब्बल 22 प्रकारचे देशी-विदेशी आंबे

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?