Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोने-चांदीच्या भावात घसरण
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

सोने-चांदीच्या भावात घसरण

admin
Last updated: 2025/08/12 at 6:43 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

मुंबई, 12 ऑगस्ट – देशांतर्गत सराफा बाजारात आज घसरणीचा कल दिसून आला. सोन्याच्या किंमतीत प्रति १० ग्रॅम ८०० ते ८८० रुपयांनी घट झाली असून, चांदीच्या दरात प्रति किलो २,००० रुपयांची घसरण झाली आहे.

२४ कॅरेट सोने देशातील बहुतांश बाजारांत प्रति १० ग्रॅम १,०१,४०० रुपये ते १,०१,५५० रुपये या दरम्यान व्यवहारात आहे, तर २२ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम ९२,९५० ते ९३,१०० रुपयांच्या दराने विकले जात आहे. चांदी दिल्ली बाजारात प्रति किलो १,१५,००० रुपये, तर मुंबईत १,१६,७३३ रुपयांवर उपलब्ध आहे.

शहरनिहाय दर –

  • मुंबई : २४ कॅरेट – ₹1,01,400, २२ कॅरेट – ₹92,950

  • दिल्ली : २४ कॅरेट – ₹1,01,550, २२ कॅरेट – ₹93,100

  • अहमदाबाद : २४ कॅरेट – ₹1,01,450, २२ कॅरेट – ₹93,000

  • चेन्नई व कोलकाता : २४ कॅरेट – ₹1,01,400, २२ कॅरेट – ₹92,950

  • लखनौ : २४ कॅरेट – ₹1,01,550, २२ कॅरेट – ₹93,100

  • पटना : २४ कॅरेट – ₹1,01,450, २२ कॅरेट – ₹93,000

  • जयपूर : २४ कॅरेट – ₹1,01,550, २२ कॅरेट – ₹93,100

कर्नाटक, तेलंगणा आणि ओडिशातील प्रमुख शहरांतही २४ कॅरेट सोने ₹1,01,400, तर २२ कॅरेट सोने ₹92,950 दराने उपलब्ध आहे.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सिंधू नदीवर धरण बांधल्यास पाकिस्तान युद्ध पुकारेल – बिलावल भुट्टो
Next Article न्या. यशवंत वर्मा हटवण्याचा प्रस्ताव स्वीकार; त्रिसदस्यीय समिती स्थापन

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?