Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोन्याचा वडापाव; किंमत २००० रूपये
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

सोन्याचा वडापाव; किंमत २००० रूपये

Surajya Digital
Last updated: 2021/09/01 at 8:39 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : वडापाव म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. वडापावची किंमत साधारण किती रूपये. सध्या सोशल मीडिया चर्चा रंगली आहे ती सोन्याच्या वडापावची. या वडापावची किंमत २००० रूपये आहे. दुबईत हा वडापाव मिळतो. हा वडापाव गोल्ड प्लेटेड आहे. म्हणजे यावर २२ कॅरेट सोन्याचा वर्क लावण्यात आला आहे. ज्यामुळे याची किंमत इतकी आहे. आता तुम्हीच सांगा दुबई की मुंबई कोणता वडापाव तुम्हाला खायला आवडेल?

ट्विटरवर दुबईच्या एका दुकानात तब्बल १०० दिनार म्हणजे २००० रुपये मोजून मिळत असलेल्या सोन्याच्या वडापाव संदर्भातील एक पोस्ट वेगाने व्हायरल झाली आहे. ट्राफल बटर, चीजसह बनविलेल्या या वडापावाला चक्क २२ कॅरेट सोन्याचा वर्ख लावला गेला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

मशरत दाउदने ट्विटरवर Twitter एक व्हिडीओ Video शेअर केला आहे. ज्यात १३ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहे.

#Gold_Vada_Paav This is what's wrong with the world: too many rebels without a cause. pic.twitter.com/JKeKsgOLEo

— Masarat Daud (@masarat) August 30, 2021

सामान्यपणे मुंबईमध्ये कुणालाही १० ते २० रूपयामध्ये वडापाव मिळत आहे. इतकेच नाही तर, चांगल्या दुकानांमध्ये जाऊ वडापाव ऑर्डर केला तर त्याचे मूल्य १०० रूपयाच्या आत असणार आहे. पण तुम्ही कधी २००० रूपये किंमतीचा वडापाव पाहिलाय का?. दुबईत हा मिळतोय.

दुबईमध्ये Dubai २ हजाराचा मिळत आहे वडापाव. आता इतकी किंमत आहे म्हटल्यावर यात असे काय आहे की, याची किंमत इतकी जास्त आहे? असा प्रश्न सर्वांनाच पडला असणार आहे. चला तर मग कारण जाणून घेऊया. दुबई मधील एका दुकानात वडापावची किंमत १०० UAE म्हणजे जवळपास २ हजार रूपये ठेवण्यात आली आहे. पण यामध्ये इतके काय खास आहे की, हा वडापाव २ हजारांचा आहे?

मुंबईचे सर्वात आवडतं स्नॅक्स Snacks हा वडापाव आहे. जगामधील पहिला २२ कॅरेटचा गोल्ड प्लेटेड वडापाव आहे. ज्याला ट्रफल बटर Truffle Butter आणि चीजपासून Cheese बनवण्यात आले आहे. इतकेच नाही तर, तोंडात पाणी आणणाऱ्या या वडापाववर २२ कॅरेट सोन्याचा अर्क लावण्यात आला आहे. ज्यामुळे या वडापावची किंमत इतकी जास्त प्रमाणात आहे.

You Might Also Like

राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट

चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप

कर्नाटकातील १२ भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरांवर लोकायुक्तांनी टाकले छापे

शांतता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला एकत्र काम करावे लागेल – लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी

जम्मू-काश्मीर: कुपवाडामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

TAGGED: #Gold #vadapav #Price #Rs #2000, #सोन्याचा #वडापाव #किंमत #२०००रूपये
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आदर्श शाळा बांधकामासाठी 494 कोटींना मंजुरी; ठाकरे सरकारचा निर्णय
Next Article जीपच्या धडकेतील अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू, आश्रम शाळेच्या कर्मचार्‍याने घेतले पेटवून

Latest News

बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 14, 2025
कर्नाटकातील १२ भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरांवर लोकायुक्तांनी टाकले छापे
देश - विदेश October 14, 2025
शांतता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला एकत्र काम करावे लागेल – लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी
देश - विदेश October 14, 2025
धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव
महाराष्ट्र October 14, 2025
धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात
महाराष्ट्र October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?