Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पुरुषोत्तम बरडेंची श्रीकांत देशमुखांना दमबाजी, राजकारणात चांगले प्रतिउत्तर देणार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारणसोलापूर

पुरुषोत्तम बरडेंची श्रीकांत देशमुखांना दमबाजी, राजकारणात चांगले प्रतिउत्तर देणार

Surajya Digital
Last updated: 2021/09/16 at 4:06 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे आणि भाजपा जिल्हाअध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यात झालेल्या ऑडीओ क्लिपचे संभाषण सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. यात बरडे यांनी देशमुख यांना थेट दमबाजी केली असून मरीआई चौक ओलांडून दाखवा, असा दम भरला आहे.

काल भाजपानं ओबीसी मागण्यांच्या संबंधात आंदोलन करताना उद्धव ठाकरे यांच्या पुतळ्याचे दहन केलं. याचा राग बरडे यांनी व्यक्त केला असून आम्ही मोदी फडणवीसांवर बोलत नाही, आपली पात्रता ओळखून तुम्ही वागा असं सुनावलं. तसेच याच क्लिपमध्ये बरडे यांनी देशमुखांना तुमच्या सांगोल्यात येवून आता आम्ही तुम्हीला वक्तव्याचा जाब विचारु असं म्हंटलयं. या व्हायरल क्लिपमध्ये देशमुख यांनी बाजू मांडण्याचा प्रयत्न केलायं. पण बरडेंनी त्यांना बोलूच दिलं नाही.

उद्धव ठाकरे आमचे दैवत आहे. सोलापुरात पुतळा जाळण्याचा प्रयत्न करुन तुम्ही चूक केली. यावर श्रीकांत देशमुख यांनी नारायण राणेंच्या प्रतिमा मुतारींवर का लावता, अशी विचारणा केली. यावर राणे कोण आहेत, उद्धव ठाकरे त्यांची तुलना करु नका, असे बरडे म्हणाले. बाकीचे ऐकण्यासाठी फोन केले नाही, उद्धव ठाकरे आमचे दैवत आहे, याचे राजकारणात चांगले प्रतिउत्तर देणार असल्याचे बरडेंनी ठणकावून सांगितले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

आपण जिल्ह्याचे नेते आहात, जिल्ह्याचे प्रश्न मांडा, उंटाच्या …मुका घ्यायला जावू नका, कोण कोणाचे नसते, ओबीसी समाजाविषयी खूप बोलताय, तुम्ही मराठा समाजाची पन्नास हजाराची वर्गणी दिली नाही तुम्ही काय बोलता,यावर देशमुखांनी मी वर्गणी दिलीय, तुम्ही शेलारांना विचारा, नाही म्हटले तर राजकारण सोडतो, असे उत्तर दिले.

ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठी काल बुधवारी राज्यभर भारतीय जनता पक्षाच्यावतीनं आंदोलन झाले. त्याचा एक भाग म्हणून सोलापूरातही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन झाले.
यात घोषणाबाजी, भाषणादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा प्रतिकात्मक पुतळा आणून दहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीसांनी तो रोखला आणि पुतळा ताब्यातून काढून घेतला होता. या आधी आमदार विजय देशमुख, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, शहराध्यक्ष विक्रम देशमुख, महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासनाच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. उद्धव ठाकरे सरकार ओबीसींच आरक्षण जाण्यास कारणीभूत आहे, असा आरोप करण्यात आला. भाजपाचे विविध सेलचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

TAGGED: #PurushottamBarde #ShrikantDeshmukh #good #answer #arrogance #politics, #पुरुषोत्तमबरडे #श्रीकांतदेशमुख #दमबाजी #राजकारणात #चांगले #प्रतिउत्तर #देणार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कोरोना नियम पालनावरुन पोलिस निरीक्षक व आमदारांमध्ये शाब्दिक चकमक
Next Article सुरेखा पुणेकर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश, माझा पक्षप्रवेश आहे म्हणून दरेकर असे का बोलले ?

Latest News

Почему переживание «почти получилось» мотивирует не сдаваться
Top News December 8, 2025
test
Top News December 7, 2025
test
Top News December 7, 2025
Roulette Real Money India with Jackpots
Top News December 7, 2025
Play Live Roulette UK for Beginners: A Comprehensive Guide
Top News December 7, 2025
Каким образом личные мотивы формируют действия
Top News December 7, 2025
Gentle Monster Eyewear Designer Glasses With KUN 2025 Moncler+Gentle Monster
Top News December 7, 2025
Vale Fresh Pieces Zip Up Hoodies
Top News December 7, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?