Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: खुशखबर : सात दिवसाने आणखी 80 ट्रेन नव्याने धावणार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

खुशखबर : सात दिवसाने आणखी 80 ट्रेन नव्याने धावणार

Surajya Digital
Last updated: 2020/09/05 at 6:28 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने 12 सप्टेंबरपासून 80 नव्या स्पेशल ट्रेन सुरु करण्याची घोषणा केली आहे. या रेल्वे गाड्यांच्या तिकिट बुकिंगची सुरुवात 10 सप्टेंबरपासून होणार आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोद कुमार यांनी आज शनिवारी ही माहिती दिली.

विनोद कुमार म्हणाले, “भारतीय रेल्वे विभागाने 12 सप्टेंबरपासून 80 ट्रेन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी 10 सप्टेंबरपासून तिकिट बूक करता येणार आहे. या 80 स्पेशल ट्रेन आधी सुरु असलेल्या 230 ट्रेनच्या व्यतिरिक्त चालवलं जाणार आहे. राज्यांच्या मागणी आणि आवश्यकतेनुसार रेल्वे गाड्या सुरु केल्या जातील.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

परीक्षांसाठी राज्य सरकारांनी विनंती केल्यास आणखी स्पेशल ट्रेन सुरु केल्या जातील, असंही विनोद कुमार यांनी नमूद केलं. दरम्यान, कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशभरात केवळ 230 स्पेशल ट्रेन सुरु आहेत. टप्प्याने ही संख्या वाढवण्यात येत आहे.

नव्याने सुरु करण्यात येणाऱ्या स्पेशल ट्रेनबाबत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व खबरदारी घेतली जाणार आहे. जेथे जेथे ट्रेन सुरु करण्याची मागणी होत आहे किंवा मोठी प्रतिक्षा यादी आहे तेथे आधी क्लोन ट्रेन सुरु केली जाईल. त्यानंतर मिळणाऱ्या प्रतिसादावर नियमितपणे आणखी ट्रेन सुरु केल्या जातील,” असंही भारतीय रेल्वे मंडळाचे अध्यक्ष विनोद कुमार यांनी सांगितलं.

You Might Also Like

एअर इंडियाची विमाने दुरुस्तीसाठी तुर्कीऐवजी आता अन्य देशांत पाठवणार

सिक्कीम : लष्करी छावणीत भूस्खलन, तिघांचा मृत्यू, ९ जवान बेपत्ता

नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत डी गुकेशने मॅग्सन कार्ल्सनवर मिळवला आश्चर्यकारक विजय

राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली

TAGGED: #खुशखबर #आणखी80ट्रेन #नव्याने #धावणार #12सप्टेंबर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article चिनी सैनिकांनी भारताच्या 5 नागरिकांचे केले अपहरण; सीमेवरील परिस्थिती तणावपूर्ण
Next Article देशात सर्वात जास्त रुग्णदर आणि रुग्णवाढीचा वेग पुण्यात : जावडेकर

Latest News

एक पेड माँ के नाम…… पालकमंत्री बावनकुळे यांचा उपक्रम
महाराष्ट्र June 2, 2025
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 26 निरीक्षकांची बदली
महाराष्ट्र June 2, 2025
एअर इंडियाची विमाने दुरुस्तीसाठी तुर्कीऐवजी आता अन्य देशांत पाठवणार
देश - विदेश June 2, 2025
सिक्कीम : लष्करी छावणीत भूस्खलन, तिघांचा मृत्यू, ९ जवान बेपत्ता
देश - विदेश June 2, 2025
नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत डी गुकेशने मॅग्सन कार्ल्सनवर मिळवला आश्चर्यकारक विजय
देश - विदेश June 2, 2025
एसटीला देशात क्रमांक एकची परिवहन संस्था करण्याचे ध्येय – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 2, 2025
पावसाळ्यात, नैसर्गिक आपत्तीत पशुधनाची घ्या अशी काळजी
महाराष्ट्र June 2, 2025
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?