Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: खुशखबर ! केंद्र सरकारच्या विविध विभागांत ६ हजार ५०६ पदांची भरती
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsअर्थाअर्थदेश - विदेश

खुशखबर ! केंद्र सरकारच्या विविध विभागांत ६ हजार ५०६ पदांची भरती

Surajya Digital
Last updated: 2020/12/29 at 6:01 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली :  स्टाफ सिलेक्शन कमिटी (एसएससी) ने एसएससी सीजीएलसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. त्याबरोबरच एसएससी-सीजीएल परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी परीक्षेची तारीख जाहीर होण्याची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे. अधिकृत नोटिफिकेशननुसार एसएससी सीजीएल २०२० च्या टीयर १ ची परीक्षा २९ मे पासून ७ जून २०२१ दरम्यान आयोजित होणार आहे.

या भरती प्रक्रियेत ग्रुप बी आणि ग्रुप सी मधील एकूण ६ हजार ५०६ पदांची भरती करण्यात येणार आहे. यामध्ये ग्रुप बीमधील गॅझेटेड श्रेणीतील २५० पदे, ग्रुप बीमध्ये नॉन गॅझेटेड श्रेणीची ३ हजार ५१३ पदे आणि ग्रुप सी मधील २ हजार ७४३ पदांची भरती होणार आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

स्टाफ सिलेक्शन कमिटीकडून आयोजित होणाऱ्या या परीक्षेसाठी कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा अन्य उच्च शिक्षण संस्थेकडून कुठल्याही विषयावर पदवी किंवा त्याच्या समकक्ष पदवी मिळवलेले उमेदवार अर्ज करू शकतील.  या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांसाठीची वयोमर्यादा १८ ते २७ वर्षे आहे. अधिकृत नोटिफिकेशननुसार काही पदांसाठी कमाल वयोमर्यादा ३० वर्षे निर्धारित करण्यात आली आहे. सोबतच आरक्षित वर्गांसाठी वयोमर्यादित सूट देण्यात आली आहे.

* अर्ज करण्याची निर्धारित वेळ

ही परीक्षा संगणकावर आधारित असेल. त्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार अधिकृत संकेतस्थळ असलेल्या ssc.nic.in वर देण्यात आलेल्या अधिकृत नोटिफिकेशनच्या आधारावर अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची तारीख ३१ जानेवारी २०२१ निर्धारित करण्यात आली आहे.

* या विभागात होणार भरती

या भरती प्रक्रियेमध्ये केंद्र सरकारच्या विविध विभागातील इन्स्पेक्टर सेंट्र्ल एक्साइज, असिस्टंट ऑडिट ऑफिसर, असिस्टंट अकाऊंट ऑफिसर, इन्स्पेक्टर प्रिव्हेंटिव्ह ऑफिसर, असिस्टंट सेक्शन ऑफिसर असिस्टंट, इन्स्पेक्टर एक्झामिनर, इन्कमटॅक्स इन्स्पेक्टर, सब इन्स्पेक्टर (सीबीआय), असिस्टंट इन्फोर्समेंट ऑफिसर, ज्युनियर स्टेटिस्टिकल ऑफिसर, इन्स्पेक्टर (डाक विभाग आणि सेंट्रल ब्युरो ऑफिस ऑफ नार्कोटिक्स), ऑडिटर, सिनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट, असिस्टंट सुपरिटेंडेंट, डिव्हिजनल अकाऊंटंट, अप्पर डिव्हिजनल क्लार्क (यूडीसी), टॅक्स असिस्टंट पदांवर भरती निघाली आहे.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

TAGGED: #खुशखबर ! #केंद्रसरकार #विविधविभागांत #६हजार५०६ #पदांची #भरती
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कांदा उत्पादकासाठी आनंदाची बातमी; 1 जानेवारीपासून कांदा निर्यातीवरील बंदी हटविली
Next Article लाजिरवाण्या पराभवाचे उत्तर अभिमानास्पद विजयाने; ‘जॉनी मुलाघ’ मेडल घेणार पहिला भारतीय

Latest News

test
Top News December 5, 2025
Как страх неудачи повышает чувство азарта
Top News December 5, 2025
Gleichwohl dies Markt nv casino stieg erst inoffizieller mitarbeiter fruhen nineteen
Top News December 5, 2025
По какой причине мозг выявляет паттерны даже и в хаосе
Top News December 5, 2025
По какой причине головной мозг откликается на случайные победы особенно ярко
Top News December 5, 2025
Почему мы лучше откладываем в памяти моменты риска, чем эпизоды умиротворения
Top News December 5, 2025
По какой причине мы ярче фиксируем в памяти эпизоды опасности, чем моменты спокойствия
Top News December 5, 2025
Зачем человек превозносят душевные подъемы
Top News December 5, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?