Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: गुडन्यूज! पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचे दर आणखी खाली येतील
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsअर्थाअर्थदेश - विदेश

गुडन्यूज! पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचे दर आणखी खाली येतील

Surajya Digital
Last updated: 2021/04/04 at 10:52 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेल आणि एलपीजीच्या किंमती खाली येण्यास सुरूवात झाली आहे. येत्या काही दिवसांत ते आणखी कमी होतील, असं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय बाजारात जेव्हा कच्च्या तेलाची किंमत कमी होईल तेव्हा आम्ही ग्राहकांना पूर्ण लाभ देऊ, असं आम्ही म्हटले होते. वचन दिल्याप्रमाणे आम्ही ग्राहकांना लाभ देणे सुरू केले आहे, असंही ते म्हणाले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

कोरोना संकटामुळे झालेले आर्थिक नुकसान आणि इंधनाचे चढे दर अशा कात्रीत सापडलेल्या सर्वसामान्य लोकांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर खाली घसरतील, असे महत्त्वपूर्ण संकेत दिले आहेत.

आज रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचे दर आता कमी व्हायला सुरुवात होईल. आगामी काही दिवसांमध्ये ते दिसून येईल. आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेलाचे दर घसरल्यानंतर आम्ही त्याचा फायदा सामान्य ग्राहकांपर्यंत हस्तांतरित करायला सुरुवात केली होती. त्याचे परिणाम आता दिसून येतील, असा दावा धर्मेंद्र प्रधान यांनी केला. त्यामुळे कोरोना संकटामुळे मेटाकुटीला आलेल्या सामान्य लोकांना काही अंशी दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

You Might Also Like

गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी

युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा

युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा

अंतराळ स्थानकाहून शुक्लांचा हिंदी भाषेतून संदेश

‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल

TAGGED: #Goodnews! #Petrol #diesel #LPGprices #down #further #DharmendraPradhan, #गुडन्यूज! #पेट्रोल #डिझेल #एलपीजीचे #दर #आणखी #खालीयेतील #धर्मेंद्रप्रधान
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राज्यात कोरोनाचा महाविस्फोट; ५७, ०७४ रूग्ण आढळले
Next Article देश हळहळला, नक्षलवादी चकमकीत 22 जवान शहीद

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?