Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: महाविकास आघाडी सरकारचे म्हेत्रेंकडून कौतुक; रस्त्यांच्या कामासाठी ७ कोटींचा निधी मंजूर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

महाविकास आघाडी सरकारचे म्हेत्रेंकडून कौतुक; रस्त्यांच्या कामासाठी ७ कोटींचा निधी मंजूर

Surajya Digital
Last updated: 2022/01/12 at 10:12 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

अक्कलकोट : हर हर घर को नल या संकल्पनेतून जलजीवन मिशन (jaljeevan mission) योजना राज्य शासनाकडून राबविली जाते. या योजनेंतर्गत प्रत्येक घरास नळ, याद्वारे शुध्द पाण्याचा पुरवठा करण्याचा संकल्प (Resolution) आहे. या योजनेंतर्गत मागणी (demand) केल्याप्रमाणे महाविकास आघाडीने अक्कलकोट (akkalkot) तालुक्यास मोठे सहकार्य केल्याचे माजी मंत्री, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे ( ex mla siddhram mhetre) यांनी कौतुक केलंय.

जवळपास ४ कोटी १५ लाख तर जिल्हा नियोजन समितीकडून तालुक्यांतर्गत रस्त्यांच्या विकासासाठी ३ कोटी असे जवळपास ७ कोटी रूपयांचा मोठा निधी मंजूर झाल्याचे माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांनी सांगितले. तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, या उद्देशाने माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे (Filling Guardian Minister Dattatraya) यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या सरकारकडे मागणी केली होती. यास प्रशासकीय मान्यता (Administrative recognition) मिळाली आहे.

मागणी केलेल्या सर्व कामांच्या मंजुरीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे आदींनी सहकार्य केल्याचे म्हेत्रे यांनी सांगितले. सदरची कामे लवकरच सुरू होणार असून यातून अक्कलकोट तालुका दुष्काळमुक्त  (Drought free)  होणार आहे. तसेच वाहतुकीला मोठा आधार होणार असल्याचे सांगितले.

Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

□ या गावांना फायदा (benefits)

या योजनेंतर्गत अक्कलकोट तालुक्यातील कडबगांव – सेवालालनगरसाठी ४७ लाख ६५ हजार रूपये घोळसगांवसाठी ३९ लाख ४८ हजार रू,किणीसाठी ७८ लाख ५ हजार, चपळगावसाठी ४० लाख ५३ हजार, पितापूरसाठी २९ लाख ३० हजार, बऱ्हाणपूरसाठी ३३ लाख ६४ हजार, अक्कलकोट शहरासाठी १कोटी ७ लाख, निमगावसाठी १९ लाख ३५ हजार,रामपुरसाठी २० लाख २५हजार रू असे एकुण ४ कोटी १५ लाख ३९ हजार ८१६ रू एवढा मोठा निधी महाविकास आघाडीने मंजुरी दिली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या योजनेतून रस्ते विकासासाठी ३ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे.

Mhetre praises Mahavikas Aghadi government; 7 crore sanctioned for road works

□ ३०५४ योजनेंतर्गत मंजूर रस्ते

संगोगी – इब्राहिमपूर, आंदेवाडी-बबलाद, दुधनी-निंबाळ, सलगर-भिमपूर, गौडगाव-प्रजिमा ५२(जेऊर), जेऊर-डिग्गेवाडी,सांगवी खु-गोसावी, लवटेवस्ती, धारसंग-कल्लकर्जाळ, गौडगांव बु-शिवगोंड तांडा, किणीवाडी-नांदगाव, गौडगाव बु-प्राजिमा ५२, आंदेवाडी-हिळ्ळी, किणीवाडी पालापूर-चुंगी बोरगांव या रस्त्यांना मिळणारा पालापुरजवळचा रस्ता, सलगर-भिमपूर, जेऊर-कोन्हाळी, बोरगाव दे-किरनळ्ळी, गोगाव पडसलगी रस्ता..

□ ५०५४ योजनेंतर्गत मंजूर रस्ते

कल्लकर्जाळ-प्रजिमा ५९ ला जोडणारा रस्ता, तोळणूर-बोरोटी- आंदेवाडी-दुधनी, शिरवळ-बणजगोळ, हालचिंचोळी- प्रजिमा ५२, अक्कलकोट – तामतानळ्ळी- गुरववाडी- व्हसुर ,तोळणूर -आंदेवाडी- दुधनी,सुलेरजवळगे – अंकलगी, हंजगी- ब्यागेहळ्ळी- अक्कलकोट

□ यापुढेही महाविकास आघाडीचे सहकार्य मिळविणार – म्हेत्रे

महाविकास आघाडी सरकारने ( Mahavikas Aghadi government) अक्कलकोट तालुक्यासाठी न भुतो न भविष्यती अशी मदत (help) केली आहे. आम्ही मागणी केल्याप्रमाणे ठाकरे सरकारकडून यापूर्वीच एकरूखची योजना पूर्णत्वास जाण्यासाठी ५० कोटी रूपये मंजूर झाले आहेत. आता तालुका दुष्काळमुक्त होण्यासाठी पाणीपुरवठा योजनेतून पुन्हा मदत झाली आहे. यापुढील काळातदेखील महाविकास आघाडीच्या माध्यमातून अक्कलकोट तालुक्याच्या सर्वांगीण विकासासासाठी शक्य तितक्या प्रमाणात सहकार्य  घेणार आहे.

You Might Also Like

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

उजनी धरणातून ३ महिन्यात सोडले २०० टीएमसी पाणी

TAGGED: #Mhetre #praises #Mahavikas #Aghadi #government #7crore #sanctioned #roadworks, #महाविकास #आघाडी #सरकार #म्हेत्रे #कौतुक #रस्त्यांच्या #काम #७कोटी #निधी #मंजूर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article वीस हजाराची लाच घेताना तलाठी समाधान काळेला ठोकल्या बेड्या
Next Article आता तिसरी लाट माळा काढणाऱ्यांसाठीच – इंदोरीकर महाराज

Latest News

बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 14, 2025
कर्नाटकातील १२ भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरांवर लोकायुक्तांनी टाकले छापे
देश - विदेश October 14, 2025
शांतता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला एकत्र काम करावे लागेल – लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी
देश - विदेश October 14, 2025
धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव
महाराष्ट्र October 14, 2025
धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात
महाराष्ट्र October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?