Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: केंद्र सरकार संतापले, ट्वीटरला तो ‘हॅशटॅग’ हटवण्याची दिली फायनल नोटीस
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot NewsTechनिकदेश - विदेश

केंद्र सरकार संतापले, ट्वीटरला तो ‘हॅशटॅग’ हटवण्याची दिली फायनल नोटीस

Surajya Digital
Last updated: 2021/02/03 at 4:55 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : दिल्लीतील ट्रॅक्टर रॅलीनंतर शेतकऱ्यांचा नरसंहार करण्यात आल्याचा हॅशटॅग ट्विटरवरून सुरू होता. अनेकांनी आपल्या अकाउंटवरून हा हॅशटॅग वापरला. खोटा हॅशटॅग चालवण्याच्या या प्रकाराची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. हा हॅशटॅग आणि ज्या अकाउंटवरून हा हॅशटॅग चालवला गेला त्यावर कारवाई करा, अन्यथा तुमच्यावर कारवाई करू, अशी फायनल नोटीसच केंद्र सरकारने ट्विटरला बजावली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाने ट्विटरला ही नोटीस बजावली आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनानंतर ट्विटरवरून #ModiPlanningFarmerGenocide हा हॅशटॅग वापरण्यात आला होता. प्रत्यक्षात असं काहीही घडलेलं नसतानाही हा हॅशटॅग वापरण्यात आला होता. त्याची केंद्र सरकारने गंभीर दखल घेऊन ट्विटरकडे तक्रार केली होती. ट्विटरनेही केंद्र सरकारच्या तक्रारीनंतर 250 ट्विटर अकाउंट ब्लॉक केले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा हे ट्विटर अकाउंट सुरू करण्यात आले.

ट्विटरच्या या निर्णयामुळे केंद्र सरकार भडकले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने ट्विटरला फायनल नोटीस पाठवली असून त्यात संबंधित हॅशटॅग आणि अकाउंट ब्लॉक करण्याची सूचना केली आहे. जर ही कारवाई केली नाही तर ट्विटरवर कारवाई करण्यात येणार असल्याचं केंद्राने म्हटलं आहे.

* केंद्राने ट्विटरला आठवण करुन दिली

ट्विटरवरील कंटेस्ट पोस्ट तथ्यात्मकरित्या चुकीच्या होत्या. केवळ द्वेष पसरविणे हा त्यामागचा हेतू होता. समाजात तणाव निर्माण करण्यासाठी ठरवून उघडण्यात आलेली ती मोहीम होती. या मोहिमेला काहीच आधार नव्हता, असंही नोटिसीत म्हटलं आहे. ट्विटरने केंद्र सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी करत हा हॅशटॅग हटवून अकाउंटवर कारवाई करावी अन्यथा ट्विटरवर कारवाई करू, असं केंद्राने म्हटलं आहे. यावेळी केंद्राने ट्विटरला सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाची आठवणही करून दिली आहे. त्यात सर्वोच्च न्यायालयाने ट्विटर कोर्टासारखे निर्णय घेऊ शकत नाही, असं म्हटलं होतं.

You Might Also Like

गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी

युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा

युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा

अंतराळ स्थानकाहून शुक्लांचा हिंदी भाषेतून संदेश

‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल

TAGGED: #Government #issues #notice #Twitter #warns #penal #action, #केंद्रसरकार #संतापले #ट्वीटरला #हॅशटॅग #हटवण्याची #फायनल #नोटीस
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मोठा झटका, वार्षिक उत्पन्न एक लाख असणाऱ्यांचे रेशनकार्ड होणार रद्द
Next Article कंगनाच्या मदतीला आले अजय आणि अक्षय धावून; शेतकरी आंदोलनावरुन बॉलिवूड विरुद्ध हॉलिवूड’ असं चित्र

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?