Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सरकारने निर्णय घेतला मागे;आरटीपीसीआर चाचणीची सक्ती नाही
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

सरकारने निर्णय घेतला मागे;आरटीपीसीआर चाचणीची सक्ती नाही

Surajya Digital
Last updated: 2021/04/19 at 9:00 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : विविध क्षेत्रांत काम करणाऱ्यांसाठी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करणारा अव्यवहार्य व गोंधळास निमंत्रण देणारा आदेश महाराष्ट्र सरकारने दिला होता. मात्र, अखेर तो मागे घेण्यात आला आहे.

आयपीएल : विराट कोहलीच्या बंगळुरुचा सलग तिसरा विजय
https://t.co/0JrQSCNeUt

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 18, 2021

आरटीपीसीआरला ॲन्टीजेन चाचणीचा पर्याय देण्यात आला आहे. दुकानातील नोकर, सामान घरपोच करणारे कर्मचारी, रिक्षा व टॅक्सीचालक अशा अनेक वर्गातील, कोरोना लस न घेतलेल्या व्यक्तींसाठी आरटीपीसीआर चाचणी करणे अनिवार्य करण्यात आले होते.

सोलापुरातून पुरवला जातोय रेमडेसिवीरसाठी कच्चा माल https://t.co/oDbk44neXB

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 18, 2021

दुकानातील नोकर, सामान घरपोच करणारे कर्मचारी, रिक्षा व टॅक्सीचालक अशा अनेक वर्गांतील, काेरोना लस न घेतलेल्या व्यक्तींसाठी आरटीपीसीआर चाचणी करणे अनिवार्य करण्यात आले होते. तसेच त्याची वैधता १५ दिवस ठरविण्यात आली होती. ही चाचणी न करता काम करताना आढळलेली व्यक्ती किंवा आस्थापने यांना मोठा दंड लावण्याची तरतूद नियमांत होती.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

मात्र, सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे यंत्रणांवर असलेला ताण, चाचण्यांची क्षमता आणि अहवालाची १५ दिवसांची वैधता याबाबत आरोग्य विभागासमोर माेठे आव्हान आहे. याचा विचार करून अखेर आरटीपीसीआर चाचण्यांचा निर्णय मागे घेण्यात आला.

जेईई मेन 2021 परीक्षा पुढे ढकलली https://t.co/BzHzTyAUMv

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 18, 2021

* निर्णयामुळे यांना मिळाला दिलासा

आरटीपीसीआर चाचणीची सक्ती नाही, या निर्णयामुळे सार्वजनिक वाहतूक, खासगी वाहतूक, चित्रपट, जाहिरात आणि चित्रवाणी मालिकांसाठी चित्रीकरण करणारे कर्मचारी, होम डिलिव्हरी सेवा कर्मचारी, परीक्षा कार्यातील सर्व कर्मचारी, लग्न समारंभातील कर्मचारी, अंत्यसंस्कार करणारे कर्मचारी, खाद्यविक्री करणारे, कारखान्यातील कामगार, ई-कॉमर्समधील व्यक्ती, बांधकाम क्षेत्रातील कर्मचारी आदी सर्वांना दिलासा मिळाला आहे.

You Might Also Like

वैष्णवी प्रकरण : आरोपी निलेश चव्हाणला ७ जूनपर्यंत पोलीस कोठडी

जादूटोणा नावाखाली फसवणूक, चौघांविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

चीन ब्रह्मपुत्रेचे पाणी रोखू शकणार नाही- हिमंता बिस्वा सरमा

प्रसिद्ध टीव्ही अभिनेता विभु राघव याचं निधन

देशात कोरोना रुग्णांची संख्या 4 हजारच्या पुढे

TAGGED: #Government #reverses #decision #RTPCRtest #notmandatory, #सरकारने #निर्णय #घेतलामागे #आरटीपीसीआर #चाचणीची #सक्ती
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आयपीएल : विराट कोहलीच्या बंगळुरुचा सलग तिसरा विजय
Next Article मी माझ्या नवऱ्याला किस करेल, तुम्ही रोखणार का ? कर्फ्यूदरम्यान घडला प्रकार, पहा व्हायरल व्हिडिओ

Latest News

पाकिस्तानी टिकटॉक स्टारची घरात घुसून हत्या
देश - विदेश June 3, 2025
वैष्णवी प्रकरण : आरोपी निलेश चव्हाणला ७ जूनपर्यंत पोलीस कोठडी
महाराष्ट्र June 3, 2025
समृद्धी महामार्गावर भरधाव कार ट्रकला धडकली; चालकाचा जागीच मृत्यू
Top News June 3, 2025
जादूटोणा नावाखाली फसवणूक, चौघांविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र June 3, 2025
एथर एनर्जी लिमिटेडची आता महाराष्ट्रात 55 एक्सपिरीयन्स सेंटर्स
देश - विदेश June 3, 2025
भारताप्रमाणे पाकिस्ताननेही आपले शिष्टमंडळ परदेशात पाठवले
देश - विदेश June 3, 2025
मोरोक्को देशाचा ईदच्या दिवशी प्राण्याची कुर्बानी न देण्याचा निर्णय
देश - विदेश June 3, 2025
दहशतवादाला सीमा नाही, सर्व देशांनी एकत्रित लढा देण्याची गरज – डॉ. श्रीकांत शिंदे
देश - विदेश June 3, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?