Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर ग्रामीण भागात कोरोनाचा विळखा घट्ट आज नव्याने 154 रूग्ण आढळले; 7 जणांचा मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

सोलापूर ग्रामीण भागात कोरोनाचा विळखा घट्ट आज नव्याने 154 रूग्ण आढळले; 7 जणांचा मृत्यू

Surajya Digital
Last updated: 2020/07/27 at 9:16 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर : सोलापूर ग्रामीण भागात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होताना दिसत आहेत. सोमवारच्या अहवालानुसार जिल्ह्यात आणखी 154 नव्या रूग्णांची भर पडली असून 7 जणांचा मृत्यू झाला आहे.

ग्रामीणची एकूण रुग्णसंख्या 2 हजार 972 झाली आहे तर मृतांची संख्या 82 झाली आहे. सोमवारी वाढलेल्या 154 रूग्णांमध्ये सर्वाधिक 61 रूग्ण पंढरपूर तालुक्यात आढळले आहेत. तर पंढरपुरातील आंबेडकर नगर, घोंगडे गल्ली, मोहोळमधील अण्णाभाऊ साठे नगर, बार्शीतील सर्जापूर, गिरणी चौक, नाईकवाडी प्लॉट, तर अकलूजमधील दत्त चौकातील एका अशा 7 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल‘ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि टेलिग्रामवरही उपलब्ध

* तालुकानिहाय रूग्ण संख्या
– अक्कलकोट 442 बार्शी 701, करमाळा 80, माढा 127 माळशिरस 142, मंगळवेढा 83, मोहोळ 206, उत्तर सोलापूर 228, पंढरपूर 401, सांगोला 45, दक्षिण सोलापूर 540.

You Might Also Like

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

TAGGED: #सोलापूर #ग्रामीण #कोरोना #विळखा #corona
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सर्व गेले सासूच्या दशक्रिया विधीला; इकडे त्रास देते म्हणून आईने पोटच्या चार वर्षाच्या मुलीचा केला खून
Next Article आरोग्य सेविका पदाच्या नेमणुकीसाठी घेतली लाच; जि.प. आरोग्य विभागातील दोघे अटक

Latest News

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
crime
सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
Top News June 30, 2025
ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
देश - विदेश June 30, 2025
पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर
सोलापूर June 30, 2025
मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या
सोलापूर June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?