Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मोठा दिलासा; मोदी सरकारने Remdesivir केले स्वस्त
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

मोठा दिलासा; मोदी सरकारने Remdesivir केले स्वस्त

Surajya Digital
Last updated: 2021/04/17 at 10:09 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच मोदी सरकारने मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. सरकारने Remdesivir च्या किमतीत सुमारे 50 टक्क्यांनी कपात केली आहे. सरकारच्या हस्तक्षेपानंतर Remdesivir प्रमुख उत्पादकांनी 15 एप्रिल 2021 पासून स्वेच्छेने त्याची किंमत 5,400 रुपयांवरून 3,500 रुपयांपेक्षा कमी केली असल्याचं रसायन आणि खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी सांगितलं.

रेल्वेचा निर्णय ! विनामास्क फिरणाऱ्यांकडून 500 रुपये दंड https://t.co/CIEkBM3yW0

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 17, 2021

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेतही मोदी सरकारनं दिलासादायक बातमी दिलीय. कोरोनाच्या कोट्यवधी रुग्णांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिलाय. खरं तर सरकारने कोरोनाच्या उपचारात उपयुक्त असलेल्या Remdesivir च्या किमतीत सुमारे 50 टक्क्यांनी कपात केलीय.

आयपीएलवर सट्टा लावणारी टोळी मुंबई पोलिसांच्या जाळ्यात https://t.co/FEVCIkKOTO

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 17, 2021

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने म्हटले आहे की, देशात Remdesivir चे सात उत्पादक असून, त्यांची क्षमता दरमहा सुमारे 38.80 लाख युनिट आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार औषध निर्मिती विभाग देशातील उत्पादकांच्या संपर्कात असून, औषधाचे उत्पादन वाढवण्याच्या प्रयत्नात आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

रसायन आणि खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी शुक्रवारी सांगितले की, देशातील उपलब्धता वाढविण्यासाठी Remdesivir चे उत्पादन वाढविण्यासाठी सरकार सर्व पावले उचलत आहे. ते म्हणाले की, गेल्या पाच दिवसांत एकूण 6.69 लाख इंजेक्शनच्या शिशी विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना उपलब्ध करून देण्यात आल्यात. गौडा यांनी ट्विट करत ही माहिती दिलीय.

"महाराष्ट्राला रेमडेसिवीर इंजेक्शन पुरवाल तर परवाना रद्द करू” https://t.co/iBOXFoaPqb

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 17, 2021

* औषधांची किंमत 1900 ने कमी

“Remdesivir च्या उत्पादन सुविधांचा विस्तार करण्यासाठी आणि त्यांची क्षमता, उपलब्धता वाढविण्यासाठी सरकार सर्व आवश्यक पावले उचलत आहे.” दुसर्‍या ट्विटमध्ये गौडा म्हणाले, “सरकारच्या हस्तक्षेपानंतर Remdesivir प्रमुख उत्पादकांनी 15 एप्रिल 2021 पासून स्वेच्छेने त्याची किंमत 5,400 रुपयांवरून 3,500 रुपयांपेक्षा कमी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोरोनाविरुद्धच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलं आहे. 

महाराष्ट्राला रेमडेसिवीर इंजेक्शन पुरवाल तर परवाना रद्द करू, मंत्री नवाब मलिक यांचा केंद्रावर गंभीर आरोप #surajyadigital #सुराज्यडिजिटल #nawabmalik #नवाबमलिक #remdesivirinjection https://t.co/YpvcQnFRic

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 17, 2021

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

TAGGED: #Great #relief #Modi #government #Remdesivir #cheaper, #मोठादिलासा #मोदीसरकारने #Remdesivir #रेमडेसिव्हर #स्वस्त
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आयपीएलवर सट्टा लावणारी टोळी मुंबई पोलिसांच्या जाळ्यात
Next Article पंढरपूर पोटनिवडणूक : दिवसभरात ६४ टक्के मतदानाची नोंद

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?