Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आ. नितीन देशमुख गुजरातच्या रुग्णालयात दाखल, पत्नीची पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

आ. नितीन देशमुख गुजरातच्या रुग्णालयात दाखल, पत्नीची पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार

Surajya Digital
Last updated: 2022/06/21 at 2:58 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई : बाळापूरचे आमदार नितीन देशमुख रुग्णालयात दाखल शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे गुजरातमध्ये असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच त्यांच्यासोबत सूरतमध्ये 35 आमदार असल्याचंही बोललं जातंय. अशातच शिंदे यांच्यासोबत असलेले बाळापूरचे आमदार नितीन देशमुख रुग्णालयात दाखल झाले आहेत. MLA Nitin Deshmukh admitted to Gujarat hospital, wife reported missing by police

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…□ एकनाथ शिंदेसोबत कोणकोणते आमदार आहेत ?

देशमुख यांना पहाटे अस्वस्थ वाटल्याने, छातीत दुखू लागल्याने त्यांना उपचारासाठी सुरतच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच रुग्णालयाबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिवसेना आमदार नितीन देशमुख बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या पत्नी प्रांजली देशमुख यांनी पोलिसांकडे केली आहे.

मतदानानंतर सायंकाळी ६ वाजता मुंबईहून अकोल्याला येत असल्याचं सांगितल्यानंतर फोन बंद, कोणताही संपर्क नाही, सकाळपर्यंत संपर्क न झाल्याने बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केलीय. एकनाथ शिंदे काही आमदारांसहित सूरतमधील हॉटेलमध्ये थांबले असून त्यांची मनधरणी करण्यासाठी पक्षाकडून पूर्ण प्रयत्न सुरु आहेत. यादरम्यान शिवसेनेच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येत असून दिपाली सय्यद यांनीदेखील ट्वीट केलं आहे. यावेळी त्यांनी भाजपाला लक्ष्य केलं असून असून शिवसेनेचा वाघ झेपणार नाही अशा शब्दांत सुनावलं आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/565802598430807/

 

विधानपरिषद निवडणूकीच्या मतदानानंतर मुंबईहून अकोल्याला येत असल्याचं सांगितल्यानंतर त्यांचा फोन बंद लागला. तसेच सकाळपर्यंत कोणताही संपर्क न झाल्याने बेपत्ता असल्याची तक्रार प्रांजली यांनी दाखल केली आहे.

विधानपरिषद निवडणुकीनंतर शिवसेनेचे दिग्गज नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले आहे. सध्या नाराज एकनाथ शिंदे आमदारांच्या एका मोठ्या गटासह सुरतमध्ये आहेत. पण, एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आमदार नितीन देशमुख यांच्याबाबत एक मोठी अपडेट येत आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे.

एकनाथ शिंदेसोबत सुरतमध्ये असलेल्या आमदारांच्या यादीत अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांचेही नाव आहे. नव्या माहितीनुसार, नितीन देशमुख यांना पहाटे गंभीरावस्थेत सूरतमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून त्यांच्या वॉर्डबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. नितीन देशमुख यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगितले जात आहे.

□ एकनाथ शिंदेसोबत कोणकोणते आमदार आहेत ?

२६ आमदार एकनाथ शिंदेंसोबत असल्याची शक्यता आहे. तसंच अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील हेदेखील त्यांच्यासोबत आहेत. ते नावे पुढीलप्रमाणे….

 

डॉ. तानाजी सावंत
बालाजी कल्याणकर
प्रकाश आबिटकर
अब्दुल सत्तार
संजय पांडुरंग शिरसाट
श्रीनिवास वनगा
महेश संभाजी शिंदे
संजय भास्कर रायमुलकर
विश्वनाथ भोईर
संदीपान भुमरे
शांताराम मोरे
रमेश बोरणारे
अनिल बाबर
चिमणराव पाटील
शंभूराज देसाई
सहाजी बापू पाटील
महेंद्र हरि दडवी
जयप्रदीप जैसवाल
महेंद्र सदाशिव थोरवे
किशोर पाटील
भारत गोगावले
ज्ञानराज चौगुले
बालाजी किडनीकर
सुहास कांदे
संजय गायकवाड

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/565763555101378/

 

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #MLA #NitinDeshmukh #admitted #Gujarat #hospital #wife #reported #missing #bypolice, #आमदार #नितीनदेशमुख #गुजरात #रुग्णालय #दाखल #पत्नी #पोलिसांत #बेपत्ता #तक्रार #राजकारण
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article एकनाथ शिंदे यांच्यासोबत संपर्क झाला, महाराष्ट्रात मध्यप्रदेश सारखा पॅटर्न चालणार नाही : संजय राऊत
Next Article भाजपसोबत सरकार बनवा, तरच परत येईल, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना फोन

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?