Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अहमदाबादमध्ये आजपासून जनता कर्फ्यू लागू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

अहमदाबादमध्ये आजपासून जनता कर्फ्यू लागू

Surajya Digital
Last updated: 2020/11/20 at 3:12 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

गांधीनगर : कोरोना विषाणूची भीती संपत असतानाच पुन्हा एकदा रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. अशावेळी परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही याची काळजी घेण्यासाठी म्हणून अहमदाबाद (गुजरात) शहरात रात्री 9 ते सकाळी 6 या कालावधीत कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

भारतातील कोरोना आटोक्यात आलेला असून काळजी घेऊन सर्व व्यवहार करण्याचे सांगितले जायला लागले आहे. केंद्र सरकारनेही आता यात लॉकडाऊन करून आणखी काही कार्यवाही न करण्याचे धोरण ठेवले आहे. मात्र, दिवाळी आणि धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये पुन्हा एकदा नागरिकांची रेलचेल व्हायला लागल्याने रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

अहमदाबाद येथेही अशाच पद्धतीने रुग्णांची संख्या वाढत असताना परिस्थिती हाताबाहेर न जाण्याच्या काळजीपोटी प्रशासनाने रात्रीचा कर्फ्यू पुन्हा एकदा अनिश्चित कालावधीसाठी लागू केला आहे.

शुक्रवारी रात्रीपासून या कर्फ्युला सुरुवात होत आहे. या शहरात आतापर्यंत 46 हजार कोविड 19 रुग्ण सापडले आहेत. येथील सुमारे 100 छोट्या-मोठ्या भागात कंटेनमेंट झोन जाहीर केलेले आहेत. दिल्लीनंतर या शहरात पुन्हा एकदा कर्फ्यू लावण्याच्या निर्णयाकडे प्रशासनाने कार्यवाही केली आहे.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

TAGGED: #अहमदाबादमध्ये #आजपासून #जनताकर्फ्यू #लागू
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अजित पवारांच्या शेजा-याची आत्महत्या, नोटमध्ये राष्ट्रवादी नेत्यांची नावे
Next Article नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’ प्रदर्शनावर बंदी

Latest News

Почему мы нравится мониторить за чартами
Top News December 16, 2025
По какой причине человекам приятно следить за процессом чужим опасностью
Top News December 16, 2025
Genießen Sie die handheld App von Spingranny Casino für Casino-Spiele in Deutschland
Top News November 3, 2025
Lemon Casino – Word nu lid en spin voor levensveranderende prijzen
Top News November 3, 2025
Kifizetések és befizetések a Shuffle Játékteremben Magyarországon
Top News November 3, 2025
Kraken Casino – Türkiye Oyuncuları İçin Premium Bir Çevrimiçi Casino
Top News November 3, 2025
Spielen Sie Live-Spiele und erzielen Sie sofort über das Spingranny Casino
Top News November 3, 2025
Hitnspin Cazinou – Pentru toți cei căror le îi place să cumpere inteligent
Top News November 3, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?