Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर जिल्ह्यातील ३१ जणांचा बंदूक परवाना रद्द
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

सोलापूर जिल्ह्यातील ३१ जणांचा बंदूक परवाना रद्द

admin
Last updated: 2025/03/22 at 4:19 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर, 22 मार्च (हिं.स.)।

जिल्ह्यातील ४०७५ पैकी १३६५ जणांचे परवाने रद्द करावेत, असा प्रस्ताव पोलिस अधीक्षक कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार स्थानिक पोलिसांनी संबंधितांना नोटीस बजावल्या आहेत. दरम्यान, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मयत ३० जणांचे शस्त्र परवाने कायमचे रद्द केले आहेत. तर एका व्यक्तीने दहावेळा मुदतवाढ देऊनही शस्त्र खरेदी न केल्याने त्यांचाही परवाना रद्द केला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील साडेतीन हजार जणांनी स्वत:कडील शस्त्रे लोकसभा निवडणुकीवेळी पोलिस ठाण्यांमध्ये जमा केली होती. त्यानंतर सहा महिन्यांनी विधानसभा निवडणूक झाली, तरीदेखील सुमारे साडेतेराशे जणांनी शस्त्रे नेलीच नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलिस ठाण्यांकडून संबंधितांना शेवटची नोटीस बजावून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. त्या एक हजार जणांचे परवानेही रद्द होण्याची शक्यता आहे. चपळगाव (ता. अक्कलकोट) येथील एकाने २००४ मध्ये शस्त्र परवाना घेतला, २०२० पर्यंत परवान्याचे नुतनीकरण केले, पण त्यांनी शस्त्र विकत घेतले नव्हते. त्यांनी पैसे नसल्याने शस्त्र खरेदी न केल्याचा जबाब दिला आणि त्यांना पुन्हा मुदतवाढ दिली, तरीदेखील त्यांनी शस्त्र न घेतल्याने त्यांचाही परवाना रद्द करण्यात आला आहे.

You Might Also Like

सोलापूर शहर-जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांत सरकार विरोधात खदखद

सोलापूर-मुंबई विमानसेवा महिन्यात सुरू करण्याचा प्रयत्न

सोलापूर एमआयडीसीत 56 बेकायदा बांधकामे

सोलापुरात इतर आजारांसाठी दाखल रुग्णांपैकी 7 जण कोरोना पॉझिटिव्ह

उजनी धरणात मुसळधार पावसामुळे अवघ्या ३ दिवसांत 12 टीएमसी पाणीसाठा;

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर जिल्ह्याला लागणार ४८६ टँकर, सर्वाधिक टँकर अक्कलकोटला
Next Article Nagpur riots victim dies in hospital नागपूर दंगलीतील जखमीचा रुग्णालयात मृत्यू

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?