Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापुरात कारखान्याच्या आवारात मालकाची गळफास घेऊन आत्महत्या
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सोलापुरात कारखान्याच्या आवारात मालकाची गळफास घेऊन आत्महत्या

Surajya Digital
Last updated: 2022/06/16 at 9:57 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
□ एमआयडीसीतील येथील घटनास्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…● मंगळवेढा येथे मोटारीच्या धडकेने पादचारी तरुण ठार

□ एमआयडीसीतील येथील घटना

सोलापूर – कारखान्याच्या आवारातच मालकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना एमआयडीसी (अक्कलकोट रोड) येथील ताटी कारखाना येथे काल बुधवारी (ता. 15) रात्रीच्या सुमारास उघडकीस आली. Suicide by hanging of owner in factory premises in Solapur

प्रवीणकुमार विठ्ठल गंजी (वय ३० रा. जुना कुंभारी नाका) असे मयत झालेल्या कारखानदारांचे नाव आहे. काल रात्री आठ वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह कारखान्यातील छताच्या लाकडी वाशाला दोरीने गळफास घेऊन खाली पडलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आला.

यासंबंधी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, प्रवीणकुमार गंजी हा एमआयडीसी येथील ईआरटी चौकाजवळ असलेला ताटी यांचा कारखाना (लुम) भाड्याने चालवण्यासाठी घेतला होता. काल बुधवारी सुट्टी असल्याने कारखाना बंद होता. रात्री उशिरापर्यंत ते घरी न आल्याने घरातील लोकांनी कारखान्यात जाऊन पाहणी केली असता, त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत खाली जमिनीवर पडलेल्या आढळून आला.

याची माहिती मिळताच एमआयडीसीच्या पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालकडे पाठवून दिला. मयत प्रवीणकुमार हा विवाहित असून त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे. त्याने आत्महत्या का केली हे मात्र अद्याप समजले नाही.हवालदार बागवान पूढील करीत आहेत.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

 

 

● मंगळवेढा येथे मोटारीच्या धडकेने पादचारी तरुण ठार

 

सोलापूर – मंगळवेढा येथे मोटारीच्या धडकेने गंभीर जखमी झालेला वजीर सरदार मदारी (वय २३ रा. मंगळवेढा) हा तरुण सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार घेताना आज गुरुवारी (ता.16) सकाळी मरण पावला. तो मंगळवारी रात्री मंगळवेढा मार्केट यार्ड येथून पायी घराकडे निघाला होता. त्यावेळी पाठीमागून मोटार धडकल्याने तो जखमी झाला होता. त्याला मंगळवेढा आणि पंढरपूर येथे प्राथमिक उपचार करून सोलापुरात दाखल करण्यात आले होते. अशी प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे .

● वडाळा येथे वृद्ध इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

वडाळा (ता.उत्तर सोलापूर) येथे राहणाऱ्या अशोक बळीराम कांबळे (वय ७०) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. काल बुधवारी सायंकाळच्या सुमारास त्यांचा मृतदेह घरातील छताच्या लाकडी वाशाला केबलच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची नोंद तालुका पोलिसात झाली असून या मागचे कारण समजले नाही. हवालदार मुल्ला पुढील तपास करीत आहेत.

 

You Might Also Like

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले

संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट

सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा

TAGGED: #solapur #Suicide #byhanging #owner #factory #premises #inSolapur, #सोलापूर #कारखाना #आवार #मालक #गळफास #आत्महत्या
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article घरगुती गॅस कनेक्शन आजपासून 750 रुपयांनी महाग; आता मोजावे लागणार 2200 रूपये
Next Article उद्या दुपारी दहावीचा निकाल

Latest News

इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने ट्रम्प प्रचंड नाराज
देश - विदेश June 24, 2025
शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण
महाराष्ट्र June 24, 2025
फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी
राजकारण June 24, 2025
महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल
महाराष्ट्र June 24, 2025
नीरज चोप्रा ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेत विजयासाठी प्रमुख दावेदार
देश - विदेश June 24, 2025
दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अंमली पदार्थ प्रकरणी अटक
देश - विदेश June 24, 2025
भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना माफ केले जाणार नाही – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 24, 2025
crime
सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक
सोलापूर June 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?