Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: धोत्रीत जोरदार पाऊस, पेरणीसाठी पाऊस उपयुक्त
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsशिवारसोलापूर

धोत्रीत जोरदार पाऊस, पेरणीसाठी पाऊस उपयुक्त

Surajya Digital
Last updated: 2021/06/02 at 7:54 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

हन्नूर :   दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री परिसरात आज बुधवारी दुपारी तीन ते चार दरम्यान वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. पावसामुळे परिसरातील शेताच्या बांधात पाणी साचले. जोरदार वाऱ्यामुळे दर्गनहळळीत झाडे उन्मळून पडले आहेत.

https://twitter.com/SurajyaDigital/status/1400025348289417219?s=19

धोत्री परिसरातील दर्गनहळळी वडगाव संगदरी परिसरात पाऊस झाला.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

पावसामुळे हवेमध्ये गारवा निर्माण झाला असून उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. उन्हाळी भुईमूग, टोमॅटो, वांगी, मिरची आदी फळभाज्यांचे नुकसान झाले आहे.

महाराष्ट्र – पुढील 3 तासात मुसळधार पाऊस https://t.co/Y9ciMbkK8K

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 2, 2021

परिसरातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिके घेण्यासाठी शेतीच्या मशागतीचे कामे पूर्ण केली आहेत. यामुळे पेरणीसाठी पाऊस उपयुक्त असल्याचे बोलले जात आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील बांध फुटले असून यामुळे शेतातील माती वाहून गेली आहे. धोत्री ते सोलापूर रस्त्यावर पाणी साचले. पेरणी करण्यासाठी अजून दमदार पावसाची गरज असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

टेंभुर्णीचे पीआय राजकुमार केंद्रेंचा पदभार घेतला काढून, मातंग महिलांना विष्ठा उचलायला लावलेले प्रकरणhttps://t.co/lfqBE5EjEQ

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 2, 2021

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #Heavyrains #Dhotri #rain #suitable #sowing, #धोत्रीत #जोरदारपाऊस #पेरणीसाठी #पाऊस #उपयुक्त
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article महाराष्ट्र – पुढील 3 तासात मुसळधार पाऊस
Next Article महिला शास्त्रज्ञांची कमाल; प्रयोगशाळेत तयार केले आईचे दूध

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?